[latest] लहान मुलांची नावे व अर्थ | Marathi Baby Names

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नावे [Marathi Baby Names] आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत.

लहान मुलांची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ
Marathi Baby Names

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ
हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

5 thoughts on “[latest] लहान मुलांची नावे व अर्थ | Marathi Baby Names”

  1. Pingback: a varun mulanchi nave modern 1000 | अ वरून मुलांची नावे
  2. Pingback: {Apply} महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana
  3. Pingback: मराठी मध्ये अफ्टरचा अर्थ | After Meaning In Marathi शब्दाक्षर
  4. Pingback: मराठा जातीची ९६ कुळे यादी । 96 kuli maratha surname list in marathi language
  5. Pingback: [200+ सुंदर] घरांची नावे मराठीमध्ये/संस्कृतमध्ये । Home name in Marathi

Leave a Comment