150+ क वरून लहान मुलांची नावे । Marathi Baby Boy Names From K

लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.

बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.

अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया क वरून लहान मुलांची नावे.

अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे

क्ष ज्ञ

क वरून लहान मुलांची नावे

केतनकेतुमानकेदार
केतूकेदारनाथकैवल्य
केदारेश्वरकेवलकेवलकिशोर
केवलकुमारकेवलानंदकेशर
केसराजकेशवकेशवदास
केशवचंद्रकेसरीकैरव
कैलासकैलासपतीकैलासनाथ
कैवल्यपतीकैशिककोदंड
कोविदकोहिनूरकौटिल्य
कौतुकेकौमुदकौमुद
कौशिककौस्तुभकंकण
कंदर्पकंवलकंवलजीत
कचकचेश्वरकणव
कणादकनककनककांता
कनकभूषणकन्हैयाकनाइ
कनुकपिलकपीलेश्वर
कपीशकबीरकमलाकर
कमलकांतकमलनयनकमलनाथ
कमलापतीकमलेशकमलेश्वर
कर्णकर्णिकाकरूणाकर
करुणानिधीकल्कीकल्पक
कल्पाकल्पेशकल्माषपाद
कल्याणकलाधरकलानिधी
कल्लोळकवींद्रकश्य
कंवलजीतकान्हाकान्होबा
कामदेवकामराजकार्तवीर्य
कार्तिककार्तिकेयकालकेय
कालीचरणकालीदासकाशी
काशीनाथकाशीरामकंची
किरणकिरणमयकीर्तीकुमार
कीर्तीदाकीर्तीमंतकिरीट
किशनचंद्रकिशोरकिसन
कुणालकुमारकुमारसेन
कुमुदचंद्रकुमुदबंधुकुमुदनाथ
कुरुकृतवर्माकृपा
कृपानिधीकृपाशंकरकृपासिंधू
कृपाळकृपीकृष्णा
कृष्णकांतकृष्णचंद्रकृष्णदेव
कृष्णराजकृष्णलालकृष्णाजी
कृष्णेंदुकुलदीपकुलभूषण
कुलरंजनकुलवंतकुशल
कुसुमचंद्रकुसुमायुधकुंजकिशोर
कुसुंबाकेतककुंजबिहारी
कुसुमाकरकांतीलालकुंदनलाल
कुंतलकरणकबीर
कुंतीभोजकृष्णकैलास
कुंभकर्णकृष्णाकिरण
कलपकमलकुलदीप
कैलास कर्पूरकर्तार
कलशकालीदासकल्पद्रुम
कल्पेशकवीन्द्रकवि
कवीश्वरकस्तुरकामराज
कालजीतकदंबकनकेश
कमलनयनकमलकांतकमलेश
कमालकरुणाकरकर्तारसिंग


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-


क वरून मुलांची मॉडर्न नावे :

नावे अर्थ
करणकर्ण चे मॉडर्न रूप
कान्हाकृष्णाचे नाव
कबीरसंतांचे नाव
किरणप्रकाशाचे किरण, किंवा आशा
कुणाल
कृणाल
कैवल्यपरमानंद किंवा आंतरिक मुक्तीची अवस्था; मोक्ष
कृष्णाविष्णूचा अवतार
कार्तिक महादेवाचा द्वितीय पुत्र
कपिल शांत , भोळा
कान्हेय्या कृष्ण
केदार शक्तिशाली
कुंदन
क्रिशकृष्णाचे मॉडर्न स्वरूप
केशव केशव -माधव ( कृष्णाचे नाव )

अद्याक्षरावरून मुलांची नावे

क्ष ज्ञ

नमस्कार मित्रांनो तुम्हाला हि क वरून लहान मुलांची नावे कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व जर तुम्हाला आणखी काही नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Comment