150+ त वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from T

मुलगा हा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी हि घराला उजळवणारी पणती असते. ज्या घरात मुलगी जन्माला येते त्या घरात लक्ष्मी आणि सरस्वती चा वास असतो.

मुलगा असो वा मुलगी जेव्हा एखाद्या कुटुंबात नवीन बाळ जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. त्या बाळाच्या हसण्या-खिदळण्याने घराला एक घरपण येते!

जेव्हा बाळ घरात येते तेव्हा बाळाचे आईबाबा त्याची काळजी घेण्यात व्यस्त होतात, आजीआजोबा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला खेळवण्याचा प्रयत्न करत असतात, हिकडे बाळाच्या आत्या-मावश्या मात्र बाळाचे नाव काय ठेवायचे या विचारत असतात!

‘बाळाचे नाव’ हि आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात मोठी भेटवस्तू आहे! प्रत्येक आदर्श पालक बाळाचे नाव ठेवण्यापूर्वी खूप विचार करतात. त्यापैकीच तुम्ही एक आहात.

अशाच काही आदर्श पालकांना बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. चला तर आज आपण बघुयात त वरून लहान मुलींची नावे

अद्याक्षरावरून लहान मुलींची नावे

क्षज्ञ

त वरून लहान मुलींची नावे

त वरून लहान मुलींची नावेअर्थ
तराशातारा
तनुष्काजगातील देवता, देवी
तौषिनीदुर्गेचे एक नाव
तिशाआनंद, आनंददायी
त्विषीप्रकाशाचा स्रोत
तनिकादोरी, डोर
तनिष्ठाएखाद्या गोष्टीसाठी वाहून जाणारी
तेजाज्ञातेजाची आज्ञा होणे
तिस्तानदीचे नाव 
तोरलफुलाचे नाव
तमिराजादू, जादुई अशी
तनायापुत्राप्रमाणे
तनुसियाभक्त, समर्पित 
तपस्यातपस्वी, तेजस्वी
तरनिजायमुना नदीचे एक नाव
तरन्नुमतरंग
तिष्याआकाशातील तारा
तियासातहानलेला
तोशलएखाद्याशी सहयोग करणे
तोशिकाअत्यंत हुशार मूल
तोयापाणी
तृपुतातीन भाग, दुर्गेचे नाव
तृहोना इच्छा
तुरण्याबदल
त्वरीतादुर्गेचे रूप, दुर्गेचे एक नाव, जलद
ताहीराअत्यंत समंजस
तनिषीदुर्गेचे एक नाव
तोशीअलर्ट होणे
तुहीपक्षी, आवाज
तमोघ्नाभगवान विष्णू, शिवाचे रूप

त वरून लहान मुलींची मॉडर्न नावे

त वरून लहान मुलींची मॉडर्न नावेअर्थ
तनयाकन्या
तन्मयीतल्लीन
तन्वीनाजूक
तमोहरीणीअंधार दूर करणारी
तापसीतप करणारी
तपस्विनीसाध्वी
तमन्नाइच्छा
तमसाएक नदी
तपर्णातृप्त करणारी
तरलातेजस्वी
तराणारागदारी
तरुणास्त्री,युवती
तरुणिकातरुण स्त्री
तरुबालावृक्षाची वेल
तरुलतावेल
तरंगिणीनदी
तापीएक नदी
तारकाचांदणी, नक्षत्राचे नाव
तारकेश्वरीतारकांची स्वामीनि
तारामतीहरिश्चंद्राची पत्नी
तारिणीतारणारी
तितिक्षाक्षमा, सहनशीलता
तिलोत्तमाएका अप्सरेचे नाव
तुर्याआत्म्याची चौथी स्थिती
तुलसीतुळस
तुलिकारंगकुंचला
तुष्टीतृप्ती
तृप्तीसंतोष
तृष्णातहान
तेजसीतेजाने युक्त
तेजस्विनीशोभा, प्रकाश
तेजातेजस्वी स्त्री
तेजस्वीतेजस्वी स्त्री
तेजस्वितातेजस्वी स्त्री
तेजांगिनीतेजस्वी स्त्री
तुष्टीतृप्ती
तृप्तीसंतोष
तृषा
तृषिता
तेजसीतेजानं युक्त
तेजश्रीतेजाची शोभा
तेजस
तेजस्वीनीशोभा, प्रकाश,तेजानं युक्त
तेजातेजस्वी स्त्री
तेजस्वी
तेजस्विता
तेजांगिनी
तेजीप्रखर बुध्दी
तोषाआनंददायी
तोषितासमाधान पावलेली
तुंगभद्राएका नदी नाव
तुंभा
तनिष्का
तारा

तुम्हाला हि त वरून लहान मुलींची नावे कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, व जरा तुम्हाला तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर कमेंट करून नक्की सांगा.


हे नक्की वाचा :

लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी

लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….

-: अधिक वाचा :-

1 thought on “150+ त वरून लहान मुलींची नावे । baby girl names in marathi from T”

Leave a Comment