लहान मुले म्हणजे देवाघरची फुले असं म्हणलं जात ते खरंच आहे. घरात लहान मुलं असल्यावर घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि आनंददायी असते. जेव्हा एखाद्या कुटुंबात लहान बाळाचे आगमन होते तेव्हा त्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा होतो.
बाळ घरात येण्याअगोदरच बाळाचे नाव काय असणार हे ठरवण्यासाठी घरातील मंडळी उत्सुक असते. कारण आईवडिलांकडून बाळाला मिळणारी सर्वात पहिली आणि सुंदर भेटवस्तू म्हणजे त्याचे नाव. त्यामुळे बाळाचे नाव हे अत्यंत विचार करून ठेवले जाते.
अशाच काही आदर्श पालकांना आपल्या बाळाचे नाव ठेवण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही लहान मुलांची नव-नवीन नावे आणि त्याचे अर्थ घेऊन आलो आहोत. तर आज आपण बघूया क्ष वरून लहान मुलांची नावे
Table of Contents
अद्याक्षरावरून लहान मुलांची नावे
क्ष वरून लहान मुलांची नावे
नाव | अर्थ |
---|---|
क्षपाकर | रात्रीचा हात, चंद्र |
क्षपाचर | रात्री फिरणारा, चंद्र |
क्षपापती | चंद्र, रात्रीचा पती |
क्षपानाथ | रात्रीचा नाथ, चंद्र |
क्षपेंद्र | रात्रीचा राजा |
क्षितिज | झाड, क्षितिज, मंगळ ग्रह |
क्षितीनाथ | पृथ्वीचा स्वामी |
क्षितीपाल | पृथ्वीचा रक्षक |
क्षितीश | राजा |
क्षिरिक | दयाळू, कृपाळू |
क्षितुज | धरती पुत्र |
क्षेमिक | मंगल, सुखी |
क्षेणिम | बहुरूपी, विभिन्न |
क्षेम | चांगले कर्म करणारा |
क्षिराज | वनौषधींचे ज्ञान असणारा |
क्षमित | शांतिप्रिय, आनंदी राहणारा |
क्षणांश | एक क्षण, वेळ |
क्षम्य | क्षमा, दयाळू |
क्षरोद | समुद्रापेक्षा विशाल, महान |
क्षरिक | मूळ,पाया |
क्षमिक | सक्षम, योग्य |
क्षत्रप | क्षत्रिय राजा, शासक |
क्षतजीत | समस्यांना नष्ट करने वाला |
क्षणद | एक क्षण, वेळ |
क्षण | जीवंत, वेळ |
क्षेणिक | उच्च श्रेणी |
क्षिरित | गोरा, सुंदर |
क्षितिक | मजबूत |
क्षितिधर | परमेश्वर |
क्षरित | वास्तविक, खरा |
क्षोणिक | स्थिर, शांत |
क्षणिक | क्षण |
क्षमकक्षिव | क्षमा करणारा |
क्षेम | समृद्ध, शांत |
क्षेम्य | कल्याण करणारा |
क्षीरिज | समृद्ध, धनवान |
क्षयम | स्वर्गातील देव, सुंदरता |
क्षयमित | स्वर्गासारखा सुंदर, देव स्वरूप |
क्षेमांक | कलाकार, रचनात्मक |
क्षेमचन्द्र | शांति का स्वामी |
क्षितीश | संप्रभु, सम्राट |
क्षेमेंद्र | कल्याणकारी |
क्षेत्रपाल | जमिनीचा स्वामी |
क्षीरसागर | मानसरोवर, भगवान विष्णु का निवास |
क्षणदीप | प्रत्येक क्षणाला प्रकाशाने उजळून टाकणारा, प्रकाशमयी |
आम्ही निवडलेली क्ष वरून लहान मुलांची नावे
नाव | अर्थ |
---|---|
क्षेत्रपाल | जमिनीचा स्वामी |
क्षितिज | झाड, क्षितिज, मंगळ ग्रह |
क्षत्रिय | प्रत्येक क्षणाला प्रकाशाने उजळून टाकणारा, प्रकाशमयी |
क्षणदीप | प्रत्येक क्षणाला प्रकाशाने उजळून टाकणारा, प्रकाशमयी |
अद्याक्षरावरून मुलांची नावे
मित्रांनो आमच्याकडे क्ष वरून लहान मुलांची नावे जास्त उपलब्ध नव्हती, पण तरीही आम्ही तुम्हाला जेवढी होता येईल तेवढी नावे पुरवली आहेत. जर तुम्हाला यापेक्षा जास्त नावे माहित असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद…!
हे नक्की वाचा :
लहान बाळाची काळजी कशी घ्याल? लहान बाळाला खेळवण्यासाठी काही मजेशीर गोष्टी
लहान बाळाला सांभाळणे हे पालकांसाठी जगातील सर्वात अवघड काम असते; पण काळजी करू नका या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांची काळजी कशी घ्यायची याची संपूर्ण माहिती देणार आहोत ….
Read More : राशीवरून नावातील आद्याक्षर – मराठी राशी