सिबिल स्कोर म्हणजे काय? | CIBIL Score कसा वाढवावा? | Cibil score information in Marathi | CIBIL Score किती असावा? | CIBIL Score कसा चेक करावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या आर्टिकल मध्ये मिळतील.
Table of Contents
CIBIL Score म्हणजे काय ? Cibil score information in Marathi
CIBIL म्हणजेच Credit Information Bureau (India) Limited यांच्या द्वारे प्रत्येक क्रेडिट कार्ड धारकाच्या एक स्कोर तयार केला जातो त्यालाच cibil score असे म्हणतात.
क्रेडिट कार्ड धारकाच्या क्रेडिट हिस्टरी (credit history) द्वारे हा स्कोर तयार केला जातो. तुम्ही घेतलेले कर्ज वेळेत परतफेड करता का? तुम्ही क्रेडिट हिस्टरी चांगली आहे का? यावरून तुमचा CIBIL Score ठरवला जातो.
हा एक तीन अंकी स्कोर असतो ज्यावरून तुमची कर्ज परतफेड क्षमता मोजली जाते. व या स्कोर वरून बँक तुम्हाला आणखी कर्ज देणार कि नाही ते ठरवते, तसेच चांगला CIBIL Score असल्यास तुम्हाला कमी व्याजदरवर देखील कर्ज भेटू शकते.
CIBIL Score कसा चेक करावा? How to check CIBIL Score?
प्रत्येक क्रेडिट कार्ड धारकाने किंवा नियमित व्याज घेणाऱ्या व्यक्तींनी आपला सिबिल स्कोर नियमित दर महिन्याला तपासला पाहिजे.
तुम्ही हा स्कोर मोफत तपासू शकता. खालील पायऱ्या चा वापर करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोर तपासू शकता :
- तुमचा सिबिल स्कोर तपासण्यासाठी तुम्हाला CIBIL च्या ऑफिसिअल संकेतस्थळावर जावे लागेल त्यासाठी – येथे क्लिक करा
- आता तुमच्या समोर वेबसाईट चे असे पेज उघडेल :
- या पेज वर तुंहाला तुमचे संपूर्ण नाव , ई-मेल , pan कार्ड नंबर इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती भरावी लागेल.
- मग या नंतर Accept & Continue वर क्लिक करून तुम्हाला पुढच्या पायरीवर जावे लागेल.
- यामध्ये तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावि लागतील आणि स्वतःची पडताळणी करावी लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही तुमचा सिबिल स्कोर बघू शकता . हा स्कोर दर महिन्याला अपडेट होत असतो.
CIBIL Score किती असावा? How much CIBIL Score is Best?
- CIBIL Score हा ३०० ते ९०० च्या दरम्यान मोजला जातो.
- ३०० हा स्कोर खूप कमी व खूप खराब मानला जातो ; तर ७५० च्या वर चा स्कोर खूप चांगला मानला जातो.
- खाली तुम्हाला सिबिल स्कोर ची रेंज व त्याचा बँकिंग सेक्टर मध्ये काय अर्थ असतो ते दिले आहे
सिबिल स्कोर | अर्थ |
---|---|
० ते १ | तुमचा सिबिल स्कोर जर ० किंवा १ असेल तर याचा अर्थ तुम्ही अजून क्रेडिट कार्ड द्वारे अजून कोणतेही कर्ज घेतले नाही. |
3५० ते ५५० | हा स्कोर खूप कमी मानला जातो व या स्कोर चा अर्थ आहे कि तुम्ही बँकेचे देयक चुकवत आहात व तूमची नवीन क्रेडिट कार्ड मिळवण्याची व नवीन कर्ज मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. आणि त्यामुळे हि तुमच्यासाठी धोक्याची घन्टा आहे. |
550 ते 650 | हा स्कोर म्हणजे मध्यम मानला जातो. याचा अर्थ असा कि तुमचे क्रेडिट कार्ड पेमेंट बऱ्यापैकी नियमित आहेत. व तुम्ही आणखी कर्ज घेण्यासाठी पात्र आहात. त्यामुळे तुम्हाला जास्त त्रास न देता कर्ज दिले जाते. |
६५० ते ७५० | ह्या स्कोर चा अर्थ आहे कि तुम्ही बहुतांश चांगल्या प्रकारे कर्जाची परत फेड करत आहात. त्यामुळे सर्व बँकस तुम्हला कर्ज देण्यासाठी तयार होतील. फक्त तुम्ही व्याजदराबाबत त्याच्याशी काही बोलू शकत नाही. |
७५० ते ९०० | हा स्कोर सर्वात उत्तम श्रेणीत येतो. ह्या स्कोर चा अर्थ आहे कि तुमचा व्यवहार खूप चांगला आहे व तुम्ही नियमित वेळच्या वेळेला कर्जची परत फेड करता. अशा व्यक्तींना कर्ज द्यायला सर्व बॅंक्स तयार तर होतातच शिवाय त्यांना कमी दारात देखील कर्ज उपलब्ध होऊ शकते. |
CIBIL Score कसा वाढवावा? How to increase your CIBIL Score?
कर्ज घेणे हि काही चुकीची गोष्ट नाही उलट व्यवसायासाठी व उद्योगधंद्याच्या वाढीसाठी कर्ज हि अत्यन्त आवश्यक गोष्ट आहे. मोठं मोठ्या कंपन्या देखील खूप सारे कर्ज घेत असतात.
फक्त त्या घेतलेल्या कर्जाचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे. नाहीतर कर्जाच्या बोझ्याखाली दबून आपली आर्थिक वाढ त्यामुळे खुंटू शकते.
खाली आपला सिबिल स्कोर वाढवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता :
- गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका
- आपल्या क्रेडिट कार्ड लिमिट पेक्षा ५०% कमी कर्ज घ्या.
- कर्ज नेहमी वेळच्या वेळेत फेडा यामुळे तुमचा स्कोर हि वाढेल व तुम्हाला व्याजदरात हि फायदा मिळेल.
- आपल्या सिबिल स्कोर चे नियमित परीक्षण करा. यामुळे तुमच्या सिबिल स्कोर वर तुमचे लक्ष राहील व तुम्ही अतिरिक्त कर्ज टाळाल.
- तसेच सिबिल स्कोर मध्ये काही त्रुटी आढळ्यास लगेच संबंधित बँकांना कळवा.
सारांश :
मित्रांनो आपण CIBIL Score म्हणजे काय? हे बघितलं तो किती असावा ते सुद्धा बघितलं.
भविष्यात कर्ज मिळवण्यासाठी सिबिल स्कोर अत्यंत महत्वाचा असतो व तुमच्या कर्जाची परत फेड करण्याच्या क्षमतेवर तो ठरवलं जातो.
पण सिबिल स्कोर कमी असला म्हणून कर्ज मिळणार नाही हे आवश्यक नाही. तुम्ही तुमच्या बँकेला पटवून देऊ शकता कि तुम्ही कर्ज हे चांगल्या व्यवसायासाठी वापरणार आहात व तुम्ही कर्जाची परत फेड करू शकता. व तुम्हला कर्ज मिळू शकते.
मित्रांनो आमची Cibil score information in Marathi हि पोस्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद!
आमच्या ह्या पोस्ट सुद्धा पहा :
Hey, this is Eric and I ran across shabdakshar.in a few minutes ago.
Looks great… but now what?
By that I mean, when someone like me finds your website – either through Search or just bouncing around – what happens next? Do you get a lot of leads from your site, or at least enough to make you happy?
Honestly, most business websites fall a bit short when it comes to generating paying customers. Studies show that 70% of a site’s visitors disappear and are gone forever after just a moment.
Here’s an idea…
How about making it really EASY for every visitor who shows up to get a personal phone call you as soon as they hit your site…
You can –
Talk With Web Visitor is a software widget that’s works on your site, ready to capture any visitor’s Name, Email address and Phone Number. It signals you the moment they let you know they’re interested – so that you can talk to that lead while they’re literally looking over your site.
CLICK HERE http://talkwithwebtraffic.com to try out a Live Demo with Talk With Web Visitor now to see exactly how it works.
You’ll be amazed – the difference between contacting someone within 5 minutes versus a half-hour or more later could increase your results 100-fold.
It gets even better… once you’ve captured their phone number, with our new SMS Text With Lead feature, you can automatically start a text (SMS) conversation.
That way, even if you don’t close a deal right away, you can follow up with text messages for new offers, content links, even just “how you doing?” notes to build a relationship.
Pretty sweet – AND effective.
CLICK HERE http://talkwithwebtraffic.com to discover what Talk With Web Visitor can do for your business.
You could be converting up to 100X more leads today!
Eric
PS: Talk With Web Visitor offers a FREE 14 days trial – and it even includes International Long Distance Calling.
You have customers waiting to talk with you right now… don’t keep them waiting.
CLICK HERE http://talkwithwebtraffic.com to try Talk With Web Visitor now.
If you’d like to unsubscribe click here http://talkwithwebtraffic.com/unsubscribe.aspx?d=shabdakshar.in