Table of Contents
कारस्थान मराठी अर्थ –
कट-कारस्थान म्हणजे एखाद्या वाईट कामासाठी आखलेली योजना किंवा चाल.
karasthan means planning for bad purposes
कारस्थान समानार्थी शब्द –
कट-कारस्थान,
डाव,
चाल,
वाक्यात उपयोग –
शिवाजी महाराजांना मारण्यासाठी शत्रूने अनेक कारस्थानं रचली,पण ती असफल ठरली!
हे पण वाचा :