Todun Tak meaning in marathi । तोडून टाक म्हणजे काय?
Todun Tak means to Break/ smash it down.
Read More :
Todun Tak means to Break/ smash it down.
Read More :
कोल्हापूरातील मंडळी कुणी घरी वगैरे जात असेल तर जसं आम्ही मुंबईची मंडळी ‘नीट घरी जा’ म्हणतो तसं कोल्हापूरात ‘शिस्तीत घरी जा’ असं म्हणतात हा मला स्वतःला आलेला अनुभव.. मुंबई ‘शिस्तीत’ हा शब्द उद्धटपणे / रागाने वापरतात; तर कोल्हापूरात काळजीने… असा दोन्हीतला फरक. Shistit raha/ Shistit jana meaning in marathi Translation- in marathi there are multiple…
अफ्टरचा (After) मराठीमध्ये ‘नंतर’ असा अर्थ होतो. समानार्थी शब्द – पाठोपाठ, मागोमाग, च्याकारणाने विरुद्धार्थी शब्द – पूर्वी, अगोदर, समोर, पुढ्यात. वाक्यात उपयोग – अक्षयच्या नंतर राहुल शाळेत पोहोचला. पळायच्या शर्यतीमध्ये राज सौरभ नंतर आला. पैसे दिल्यानंतर आकाशने वस्तू घरी आणल्या. Use in sentence – Rahul reached school after Akshay. In the race to running, Raj came…
बिफोर (Before) म्हणजे अगोदर किंवा पूर्वी. समानार्थी शब्द – पूर्वी, अगोदर, समोर, आधी, पुढ्यात. विरुद्धार्थी शब्द – नंतर, पाठोपाठ, मागोमाग, च्याकारणाने. वाक्यात उपयोग – अक्षयच्या अगोदर राहुल शाळेत पोहोचला. पळायच्या शर्यतीमध्ये राज सौरभ अगोदर आला. शब्द हे खूप मौल्यवान असतात त्यामुळे ते वापरण्या अगोदर दोनदा विचार करावा. Use in sentence – Rahul reached school before Akshay In the race…
श्रीमान म्हणजेच सिद्धार्थ जोशी स्रोत – Youtube मीत्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे SHREEMAN LEGEND हा प्रसिद्ध YOUTUBER ज्याचे काही शब्द आहेत ते खूप फेमस आहेत. चला तर मग जाणून घेऊ ते शब्द आणि त्यांचे अर्थ. १. मी आलोय Me aloyy : मी आलोय me aloyy या शब्द चा अर्थ मी उपस्तिथ आहे, इंग्रजीमध्ये याचा अर्थ…
डिफिकल्ट (difficult) म्हणजे मराठीमध्ये अवघड. समानार्थी शब्द – कठीण, जटिल, तापदायक परिस्थिती. विरुद्धार्थी शब्द – सुकर, सहजपणे, सुखाने, सोप्पं. वाक्यात उपयोग – कुस्ती खेळणे खूप अवघड आहे. रोहित म्हणाला माझ्यासाठी पोहणे खूप अवघड आहे. एमपीएससी हि खूप कठीण परीक्षा आहे. Use in sentence – Wrestling is very difficult. Rohit said it is very difficult for me to swim….
मराठीमध्ये advice चा अर्थ ‘सल्ला’ किंवा उपदेश असा देखील होतो. एखाद्याने काय करु नये आणि काय करावे याविषयी दिलेले मत म्हणजेच advice होय.