आता माझी सटकली (Aata Majhi Satakli) म्हणजे काय?

‘आता माझी सटकली’ हे तीन शब्दांनी बनलेले मराठीमधील एक प्रसिद्ध वाक्य आहे.

हनी सिंह या सुप्रसिद्ध गायकाने म्हटलेल्या सिंघम या चित्रपटातील ‘आता माझी सटकली’ या गाण्यामुळे हा शब्द प्रचलित झाला व पूर्ण हिंदी भाषिक माणसांमध्ये देखील या शब्दाचा उपयोग केला जाऊ लागला.

आता माझी सटकली या वाक्याचा अर्थ “माझा स्वतःवरचा ताबा सुटतोय” असा होतो. 

सामान्यपणे या वाक्याचा उपयोग एखादी व्यक्ती करते जेव्हा त्या व्यक्तीला खूप राग आलेला असतो.

वाक्यात उपयोग – शहाजी आणि सौरभच भांडण चालले असताना सौरभ म्हणाला “आता माझी सटकली”.

Read more :

what is mean by bandhilki/bandhilaki?

“शिस्तीत रहा/ शिस्तात जा” – मराठी अर्थ

meaning of aik na marathi

Leave a Comment