डार्क (dark) म्हणजे मराठीमध्ये गडद किंवा अंधार.
Table of Contents
गडद/ अंधारचा समानार्थी शब्द
अंधाराचा, गूढ, माहिती नसलेला, अजाण, दु:खी, काळा.
गडद/ अंधारचा विरुद्धार्थी शब्द
तेजस्वी, उज्ज्वल, हुशार, पाणीदार, आनंदी, चकचकीत, प्रसिद्ध.
गडद/ अंधारचा वाक्यात उपयोग | Use in sentence of ‘dark’ |
---|---|
तो रस्ता खूप अंधाराचा होता. | The road was very dark. |
ते चित्र गडद होते. | That picture was dark. |
खोलीमध्ये खूप अंधार होता. | It was very dark in the room. |
गडद/ अंधार चे नाम –
काळी बाजू, अंधार, काळोख, अंधकार, गडद होत आहे, अंधारी खोली, गडद खोल्या.
तुम्हाला कोणत्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता.