मराठी मध्ये बिफोरचा अर्थ | Before Meaning In Marathi
बिफोर (Before) म्हणजे अगोदर किंवा पूर्वी.
बिफोर (Before) म्हणजे अगोदर किंवा पूर्वी.
मराठीमध्ये advice चा अर्थ ‘सल्ला’ किंवा उपदेश असा देखील होतो. एखाद्याने काय करु नये आणि काय करावे याविषयी दिलेले मत म्हणजेच advice होय.
कारस्थान मराठी अर्थ – कट-कारस्थान म्हणजे एखाद्या वाईट कामासाठी आखलेली योजना किंवा चाल. karasthan means planning for bad purposes कारस्थान समानार्थी शब्द – कट-कारस्थान, डाव, चाल, वाक्यात उपयोग – शिवाजी महाराजांना मारण्यासाठी शत्रूने अनेक कारस्थानं रचली,पण ती असफल ठरली! हे पण वाचा :
मराठी मधील बऱ्याच शब्दांचा अर्थ गुगल ट्रान्सलटे व इतर ठिकाणी देखील वेगळाच दाखवला जातो, त्यामुळेच आम्ही मराठी अर्थ या नावाने नवीन मालिका काढली आहे ज्याने करून एकाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ अचूक माणसांपर्यंत पोहचावा. Ethel Meaning in Marathi : इथं/ इथलं/ इथले/ इथाले हे एकाच अर्थाने वापरले जातात, ज्यांचा उपयोग एकाद्या विशिष्ट जागेचे ठिकाण सांगण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ: …
डार्क (dark) म्हणजे मराठीमध्ये गडद किंवा अंधार. गडद/ अंधारचा समानार्थी शब्द अंधाराचा, गूढ, माहिती नसलेला, अजाण, दु:खी, काळा. गडद/ अंधारचा विरुद्धार्थी शब्द तेजस्वी, उज्ज्वल, हुशार, पाणीदार, आनंदी, चकचकीत, प्रसिद्ध.
लॅटर (Later) म्हणजे नंतर जे कि लेट (late) या शब्दाचे क्रियापद आहे. समानार्थी शब्द – काही वेळाने. विरुद्धार्थी शब्द – अगोदर, आधी, वक्तशीर. वाक्यात उपयोग – मी तुला नंतर फोन करतो. एक वर्षानंतर ती परत आली. “मी तुला नंतर पैसे देईन” असे माझे वडील म्हणाले. Use in sentence – I’ll call you later. Two year later she came…
Todun Tak means to Break/ smash it down. ‘तोडून टाक’ हा शब्द जास्तकरून मनोरंजनाशी संलग्न व्यक्तींद्वारे वापरला जातो. या शब्दाचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा एखादी व्यक्ती त्याला दिलेल्या कामात उत्कृष्ठ काम करते, तेव्हा त्या व्यक्तीला उपमा म्हणून हा शब्द वापरला जातो. समानार्थी शब्द – फोडून टाक. वाक्यात उपयोग – प्रथमेश ने उत्कृष्ट नृत्य करून…