डिफिकल्टचा मराठीमध्ये अर्थ । Difficult word Meaning In Marathi
डिफिकल्ट (difficult) म्हणजे मराठीमध्ये अवघड.
Table of Contents
डिफिकल्ट (difficult) म्हणजे मराठीमध्ये अवघड.
Table of Contents
श्रीमान म्हणजेच सिद्धार्थ जोशी स्रोत – Youtube मीत्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे SHREEMAN LEGEND हा प्रसिद्ध YOUTUBER ज्याचे काही शब्द आहेत ते खूप फेमस आहेत. चला तर मग जाणून घेऊ ते शब्द आणि त्यांचे अर्थ. १. मी आलोय Me aloyy : मी आलोय me aloyy या शब्द चा अर्थ मी उपस्तिथ आहे, इंग्रजीमध्ये याचा अर्थ…
कोल्हापूरातील मंडळी कुणी घरी वगैरे जात असेल तर जसं आम्ही मुंबईची मंडळी ‘नीट घरी जा’ म्हणतो तसं कोल्हापूरात ‘शिस्तीत घरी जा’ असं म्हणतात हा मला स्वतःला आलेला अनुभव.. मुंबई ‘शिस्तीत’ हा शब्द उद्धटपणे / रागाने वापरतात; तर कोल्हापूरात काळजीने… असा दोन्हीतला फरक. Shistit raha/ Shistit jana meaning in marathi Translation- in marathi there are multiple…
‘आता माझी सटकली’ हे तीन शब्दांनी बनलेले मराठीमधील एक प्रसिद्ध वाक्य आहे. हनी सिंह या सुप्रसिद्ध गायकाने म्हटलेल्या सिंघम या चित्रपटातील ‘आता माझी सटकली’ या गाण्यामुळे हा शब्द प्रचलित झाला व पूर्ण हिंदी भाषिक माणसांमध्ये देखील या शब्दाचा उपयोग केला जाऊ लागला. आता माझी सटकली या वाक्याचा अर्थ “माझा स्वतःवरचा ताबा सुटतोय” असा होतो. सामान्यपणे…
मी jacumb चा अर्थ गूगल आणि इतर सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला परंतु या शब्दाचा ठोस असा कोणताच अर्थ मला सापडला नाही. असे असले तरी Jacumba Hot Springs नावाचा माउंटन एम्पायर मधील असंघटित समुदाय अस्तित्वात आहे जो कि कॅलिफोर्निया या अमेरिकेच्या राज्यात मोडतो.
Aik naa – ऐक ना ! (marathi) सुनो ना । (hindi) hey listen! (English) Aik na meaning of in marathi Aik naa हा शब्द मराठी भाषेत वापरला जातो.एकाद्याला बोलावण्यासाठी किंवा एखादी व्यक्ती कामात असेल तर त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी…
Todun Tak means to Break/ smash it down. ‘तोडून टाक’ हा शब्द जास्तकरून मनोरंजनाशी संलग्न व्यक्तींद्वारे वापरला जातो. या शब्दाचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा एखादी व्यक्ती त्याला दिलेल्या कामात उत्कृष्ठ काम करते, तेव्हा त्या व्यक्तीला उपमा म्हणून हा शब्द वापरला जातो. समानार्थी शब्द – फोडून टाक. वाक्यात उपयोग – प्रथमेश ने उत्कृष्ट नृत्य करून…