What is Micro Niche in marathi | 5 जबर्दस्त मायक्रो निश युक्त्या

मायक्रो निश मधील मायक्रो चा अर्थ आहे ‘सूक्ष्म कोनाडा’ वाचून खूप कमी लोकांना याचा खरा अर्थ समजेल.


यातील निश चा अर्थ ‘एखादा विशिष्ट विषय‘ होय, आणि मायक्रो चा अर्थ ‘सूक्ष्म‘ असा होतो. थोडक्यात या शब्दाचा एकत्रित अर्थ घेतला तर ‘सूक्ष्म विशिष्ट विषय’ असा होतो.

हा याचा शाब्दिक अर्थ झाला जो कि समजायला जरा कठीण आहे, हि पोस्ट शेवटपर्यंत वाचत रहा तुम्हाला मायक्रो निश चा अर्थ नक्की समजेल आणि शेवट ५जबर्दस्त मायक्रो निश युक्त्या देखील नक्की वाचा.

मायक्रो निश हा शब्द ऑनलाईन मार्केटिंग मध्ये खूप प्रचलित आहे, तिथूनच या शब्दाचा उगम झाला असावा.

उदाहरण द्यायचाच झाल तर खेळ, पुस्तक, गाडी या विशिष्ट विषयांवर काम करायचे म्हटले तर खूप दिवस लागतीलच आणि आत्ताच्या घडीला त्यात खूप जण अगोदरच त्यांचा जम बसवलेले आहेत.

त्यामुळंच मायक्रो निश म्हणजे एकाद्या लहानशा विषयावर ब्लॉग, युट्युब चॅनेल बनवायचे म्हटले तर नक्कीच सफलता मिळते. उदाहरण द्यायचाच झाल तर,

  • खेळ हा एक विषय झाला आणि टेनिस हा त्यातील मायक्रो निश झाला, 
  • पुस्तक हा विषय आहे आणि व्ही. एस. खांडेकरांची पुस्तके हा मायक्रो निश झाला.
  • असेच गाडी हा विषय आहे आणि व्ही. एस. खांडेकरांची पुस्तके हा मायक्रो निश झाला.

५ जबर्दस्त मायक्रो निश युक्त्या:

जर तुम्ही ऑनलाईन ब्लॉग किंवा युट्युब वरून पैसे कमवण्यासाठी मायक्रो निश शोधत असाल तर 
खाली दिलेल्या कोणत्याही एका मायक्रो निश पासून तुम्ही सुरुवात करू शकता.

  1. कुत्रा/ मांजर – रोग, वॅक्सीन, जाती.
  2. बागकाम – बागरोप जाती, खत, माती खनिज.
  3. जॉब – सरकारी उपलब्ध नोकऱ्या, रिक्त जागा
  4. दहावी/ बारावी – अभ्यासक्रम, सर्वोत्तम पुस्तक
  5. एमपीएससी – अभ्यासक्रम, सर्वोत्तम पुस्तक, ऍड
जर तुम्हाला आमची ही पोस्ट उपयोगाची वाटली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment