{2024} मराठा जातीची ९६ कुळे यादी । 96 kuli maratha surname list in marathi language

नुकत्याच झालेल्या ‘मराठा समाज आरक्षण’ आंदोलनामुळे चर्चेत आलेली 96 कुळी मराठा समाजाची तसेच कुणबी मराठा नवे चर्चेत आली आहेत.

त्यामुळे लोकांना 96 कुळी मराठा नावे शोधण्यास मदत व्हावी ह्या हेतूने आम्ही तुमच्यासाठी खालील बाबींवर नावे घेऊन आलो आहोत:

मराठा जातीची ९६ कुळे यादी । 96 kuli maratha surname list in marathi language । 96 कुळी मराठा सर्व आडनावांची यादी । 96 कुळी मराठा सर्व आडनावांची यादी । धूळपाटी/९६ कुळी मराठा सर्व मुख्य कुळ

मराठा जातीची ९६ कुळे यादी | 96 kuli maratha surname list

१. अहिरराव
Ahirrao
२. आंग्रे
Angre
३. आंगणे
Angane
४. इंगळे
Ingle
५. कदम
Kadam
६. काळे
kale
७. काकदे/डे
Kakade
८. कोकाटे
Kokate
९. खंडागळे
Khandagale
१०. खडतरे
Khadtare
११. खैरे
khaire
११. धर्मराज
Dharmaraj
१२. गव्हाणे
Gavane
१३. गुजर
Gujar
१४. गायकवाड
Gaikawad
१५. घाटगे
Ghatge
१६. चव्हाण
Chavan
१७. चालुक्य
Chalukya
१८. जगताप
Jagtap
१९. जगदाळे
Jagdale
२०. जगधने
Jagdhane
२१. जाधव/यादव
Jadhv/Yadav
२२. ठाकुर
Thakur
२३. ढमाले
Dhamale
२४. ढमढरे
Dhamdhere
२५. ढवळे
Dhavale
२६. ढेकळे
Dhekale
२७. ढोणे
Dhone
२८. तायडे/तावडे
Tayad/Tawade
२९. तावरे/तोवर
Tavre/Tovar
३०. तापकीर
Tapkir
३१. थोरात
Thorat
३२. थोटे
Thote
३३. दरबरे
Darbare
३४. दळवी
Dalavi
३५. दाभाडे
Dabhade
३६. देवकाते
Devkate
३७. धायबर
Dhaybar
३८. धुमाळ
Dhumal
३९. नलवडे
Nalavade
४०. निलाबरे
Nilabare
४१. निकम
Nikam
४२. निसाल
Nisal
४३. पवार/परमार
Pawar or Parmar
४४. प्रतीहार
Pratihar
४५. पानसरे
Pansare
४६. पंढरे
Pandhare
४७. पठारे
Pathare
४८. पालवे
palve
४९. पलांध
Palandh
५०. पिंगळे
Pingle
५१. पिसाळ
Pisal
५२. फडतरे
Fadatare
५३. फाळके
Phalke
५४. फाकडे
Fakade
५५. फाटक
Phatak
५६. बागल
Bagal
५७. बागवर
Bagvar
५८. बांदे
Bande
५९. बाबर
Babar
६०. भागवत
Bhagawat
६१. भोसले
Bhosale
६२. भोवरे
Bhovare
६३. भोगले
Bhogale
६४. भोईटे
Bhoite
६५. मधुरे
Madhure
६६. मलपे
Malpe
६७. माने
Mane
६८. मालुसरे
Malusare
६९. महाडिक
Mahadik
७०. म्हांबरे
Mhambare
७१. मुळीक
Mulik
७२. मोरे
More
७३. मोहिते
Mohite
७४. राठोड
Rathod
७५. राष्ट्रकुट
Rashtrakut
७६. राणे
Rane
७७. राऊत
Raut
७८. रेनुसे
Renuse
७९. लाड
Lad
८०. वाघ
Wagh
८१. विचारे
Vichare
८२. शेलार
Shelar
८३. शिंदे
Shinde
८४. शितोळे
Shitole
८५. शिर्के
Shirke
८६. सालवे
Salve
८७. सावंत
Sawant
८८. साळुंखे
Salunkhe
८९. सांबरे
Sambare
९०. शिसोदे
Sisode
९१. सुर्वे
Surve
९२. हांडे
Hande
९३. हरफळे
Harphale
९४. क्षीरसागर
Kshirsagar
९६. शंखपाळ
Shankhpal

’96 कुळी मराठा’ हा क्षत्रिय राजवंशातील कुळांचा एक समूह आहे. “96 कुळी” या शब्दाचा अर्थ 96 कुळे, आणि “मराठा” या शब्दाचा अर्थ योद्धा असा होतो.

96 कुळी मराठ्यांचा शौर्य, धैर्य आणि देशभक्तीचा समृद्ध आणि गौरवशाली इतिहास आहे. त्यांचा मुघल साम्राज्याविरुद्धचा प्रतिकार आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मराठा साम्राज्याच्या स्थापना यामुळे मराठा समाज ओळखला जातो.

96 कुळी मराठा हे त्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक विविधतेसाठी देखील ओळखले जातात, कारण त्यात महाराष्ट्रातील विविध जाती आणि प्रदेशातील कुटुंबांचा समावेश आहे. यादव, मोरे, भोसले, सिसोदे, चव्हाण, शेलार, कदम, राठोड, चालुक्य आणि साळुंखे ही प्रमुख ९६ कुळी मराठा कुळं आहेत.

96 कुळी मराठांना त्यांच्या वारशाचा आणि ओळखीचा अभिमान आहे आणि ते त्यांचे सण आणि परंपरा उत्साहाने आणि उत्साहाने साजरे करतात. ते राजकारण, शिक्षण, कला, क्रीडा आणि व्यवसाय यासारख्या विविध क्षेत्रात राष्ट्राच्या विकासात आणि प्रगतीमध्ये योगदान देतात. 96 कुळी मराठा हे विविधतेतील एकतेचे ज्वलंत उदाहरण आणि तरुण पिढीसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

96 कुळी मराठा आडनवांमद्धे काही उप-नावांचा देखील उल्लेख येतो. काही बोलीभाषांच्या फरकमुळे काही आदनावांच्या उच्चारामद्धे दुरुस्ती झाली आहे व नंतर तीच नावे परंपरागत चालत आली. त्यामुळे खालील तखत्यामद्धे आम्ही ती सुद्धा नावे नमूद केली आहेत.

96 कुळी मराठा आडनावे | कुणबी मराठा आडनावे

नावे उप-नावे
१. यादव , जाधवयादव , जाधव , घरात , कामटे , जालींथरे , तुपे ,तनपुरे ,घाग ,खडतरे ,
पठारे , साटम , जोगळे ,
अमीरते , घोणे , जयनाक .
२. मोरेधायबर , मराठे ,
दरेकर , देवकर , आडावले ,मोरे , मधुरे , देवकते , हरपळे
३. भोसले कंक , लोखंडे , उबाळे, भोसले , घोरपडे , मालुसरे
४. सिसोदे
५. चव्हाणहांडे , पानसरे , रणदिवे ,
काळभोर , इसपुते , केदार, चव्हाण , तावडे , गव्हाणे.
६. शेलारशेलार , शेळके , काळेकर , शेतांगे , कुर्हाळे , म्हात्रे
७. कदमकदम , धुमाळ, फडतरे , वराडे , भिसे , बोराटे ,
भालेकर , देव्हारे , पलांडे , हिरे
८. राठोडराठोड, खंडागळे , भोरे , मागमाले , सपकाळ ,
शिरसाट , रायजाडे
९. चालुक्याचालुक्या , इंगळे , पिसाळ , चाळके ,
रणवरे , डुबल , महाले
१०. साळुंके बाबर , पडवळ , मगर ,
रणधीर , रणपिसे , सोनावणे , गुंजाळ , लहाने ,
व्यवहारे , नवले लोंढे , साळुंके , साळुंखे , पंधारे , पाटणकर ,
पाटोळे , शेवाळे
११. शिंदेनागणे , नागवडे , कराळे , जावळे ,
सावळे , जगताप , कांदे , कवडे, शिंदे , दळवी , उपासे , नागवे
१२. सावंतकाठोर , अधिकारी , काराणे , घटार, सावंत , वंजारे , कासके , शिवल
१३. सालवसाळवी
१४. लाड
१५. निकम
१६. अहिर
१७. गंगनाईकगंगनाईक , महाकुळे , पुढारे , धुमक ,
कावारे , दिघे , हरणे
१८. पवारपवार , बागवे , विचारे , इचारे , रेणुसे , जगधाने , रसाळ , लांडगे ,
बेणे , रोकडे , चांदणे , खैरनार , मालवडे , वाघाजे
१९. गायकवाड
२०. मोहिते
२१. काळचुरी
काळचुरी , कचरे , गोबरे , वासकर
२२. महाडिक
२३. माने
२४. चुळखे
२५. आंग्रे
२६. चांदळे
२७. काकडे
२८. राणे
२९. घाटगे
३०. जगताप
३१. ढमढेरे
३२. जगदाळे
३३. धावळे
३४. दाभाडे
३५. धुमाळ
३६. थोरात
३७. दळवी
३८. नलावडे
३९. पानसरे
४०. पिसाळ
४१. मालाप
४२. फाळके
४३. आंगणे
४४. विचारे
४५. मालसुरे
४६. तावडे
४७. खैरे
४८. बागवे
४९. राऊत
५०. रेणुसे
५१. वाघ
५२. पांढरे
५३. भोगळे
५४. बागराव
५५. भागवत
५६. मुळीक
५७. सुर्वे
५८. क्षीरसागर
५९. शितोळे
६०. ठाकूर
६१. शंकपाल
६२. शिर्के
६३. तुवर
६४. माधुरे
६५. महामबार
६६. बांडे
६७. तेजे
६८. देवकाते
६९. सांभारे
७०. फाडके
७१. हरपळे
७२. दरबारे
७३. कोकाटे
७४. ढेकळे
७५. थोटे
७६. परते
७७. पलांडे
७८. पाठक
७९. जगदाने
८०. धायबर
८१. पिंगळे
८२. फडतरे
८३. भोवरे
८४. रसाळ
८५. खडतरे
८६. धागे
८७. ढोने
८८. मिसाळ
८९. पठारे
९०. बाबर
९१. भोईटे
९२. गव्हाणे
९३. गवासे
९४. ढमाले
९५. पळाव
९६. खंडागळे

हे नक्की वाचा :

लहान मुलांची नावे व अर्थ | Marathi Baby Names

तुम्हाला हि मराठा जातीची ९६ कुळे नावे कमेंट करून नक्की कळवा.

Reference : विकिपीडिया

Leave a Comment