गुड फ्रायडे मराठी माहिती | Good Friday information in marathi

 

Good Friday in Marathi

गुड फ्रायडे हा ऐक सुट्टीचा दिवस असतो पण बरेच लोक या दिवशी काय असतं याचा विचार पण करत नाहीत पण आपण त्यानं पेक्षा वेगळे आहात.


तर गुड फ्रायडे हा ऐक दुःखी घटनेचा दिवस आहे याच दिवशी येशू ख्रिस्ताना मारण्यात आलं होतं ते पण खुप कठोर पणे त्यांना क्रॉस वर लटकवून खिळे ठोकण्यात आले होते.


येशू ख्रिस्त हे समाज्यात जन जागृती करत होते. पण काही कट्टर पंतीयानी त्याच्या या कारणामुेच या दिवशी हत्या केली.

Leave a Comment