Easy म्हणजे काय? | Marathi meaning of Easy
Easy म्हणजे मराठी मध्ये ‘सोपा’.
सामानअर्थी शब्द – सोपा , सुकर ,सहजपणे.
विरुद्धअर्थी शब्द – कठीण, जटिल, तापदायक परिस्थिती.
वाक्यात उपयोग –
मराठीमध्ये बोलने खूप सोपे आहे.
झाडावर चढणे खूप सोपे आहे.
व्हाट्सएप चालवणे खूप सोपे आहे.
Use in sentense –
It is very easy to speak in Marathi.
It is very easy to climb a tree.
WhatsApp is very easy to run.
Read More :
what is mean by bandhilki/bandhilaki?
“शिस्तीत रहा/ शिस्तात जा” – मराठी अर्थ