What does a person call in Marathi who give advice?
मराठीमध्ये advice चा अर्थ ‘सल्ला’ किंवा उपदेश असा देखील होतो.
एखाद्याने काय करु नये आणि काय करावे याविषयी दिलेले मत म्हणजेच advice होय.
मराठीमध्ये advice चा अर्थ ‘सल्ला’ किंवा उपदेश असा देखील होतो.
एखाद्याने काय करु नये आणि काय करावे याविषयी दिलेले मत म्हणजेच advice होय.
कारस्थान मराठी अर्थ – कट-कारस्थान म्हणजे एखाद्या वाईट कामासाठी आखलेली योजना किंवा चाल. karasthan means planning for bad purposes कारस्थान समानार्थी शब्द – कट-कारस्थान, डाव, चाल, वाक्यात उपयोग – शिवाजी महाराजांना मारण्यासाठी शत्रूने अनेक कारस्थानं रचली,पण ती असफल ठरली! हे पण वाचा :
मायक्रो निश मधील मायक्रो चा अर्थ आहे ‘सूक्ष्म कोनाडा’ वाचून खूप कमी लोकांना याचा खरा अर्थ समजेल. यातील निश चा अर्थ ‘एखादा विशिष्ट विषय‘ होय, आणि मायक्रो चा अर्थ ‘सूक्ष्म‘ असा होतो. थोडक्यात या शब्दाचा एकत्रित अर्थ घेतला तर ‘सूक्ष्म विशिष्ट विषय’ असा होतो. हा याचा शाब्दिक अर्थ झाला जो कि समजायला जरा कठीण आहे, हि पोस्ट…
शरद (sharad) चा अर्थ मराठीत खूप चांगला होतो. शरद हे हिंदू धर्मात सामान्यपणे वापरले जाणारे नाव आहे, शरद नावाचा ऋतू मराठी मध्ये आहे जे कि शरद चा अर्थ आहे, ज्याचा हिंदी मध्ये पतझड असा अर्थ होतो आणि इंग्रजीमध्ये याला autumn असे म्हणतात. ज्योतिष विश्लेषण आणि शरद नावाचे स्पष्टीकरण : शरद म्हणजे आपला शासक ग्रह शुक्र…
अफ्टरचा (After) मराठीमध्ये ‘नंतर’ असा अर्थ होतो. समानार्थी शब्द – पाठोपाठ, मागोमाग, च्याकारणाने विरुद्धार्थी शब्द – पूर्वी, अगोदर, समोर, पुढ्यात. वाक्यात उपयोग – अक्षयच्या नंतर राहुल शाळेत पोहोचला. पळायच्या शर्यतीमध्ये राज सौरभ नंतर आला. पैसे दिल्यानंतर आकाशने वस्तू घरी आणल्या. Use in sentence – Rahul reached school after Akshay. In the race to running, Raj came…
लॅटर (Later) म्हणजे नंतर जे कि लेट (late) या शब्दाचे क्रियापद आहे. समानार्थी शब्द – काही वेळाने. विरुद्धार्थी शब्द – अगोदर, आधी, वक्तशीर. वाक्यात उपयोग – मी तुला नंतर फोन करतो. एक वर्षानंतर ती परत आली. “मी तुला नंतर पैसे देईन” असे माझे वडील म्हणाले. Use in sentence – I’ll call you later. Two year later she came…
“Have a Nice day and Relaxed Sunday” हे एक इंग्रजीमधील शुभेच्छा संदेश आहे ज्याचा अर्थ “तुमचा रविवार चांगला आणि निवांत जावो” असा होतो. वाक्यात उपयोग (Use in sentence) – प्रतीक रवी सरांन्ना म्हणाला तुमचा रविवार चांगला आणि निवांत जावो. Prateek said to Ravi sir “Have a Nice day and Relaxed Sunday“.