संदर्भ: इन्स्टाग्राम |
सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव असते. ‘मितवा’ अभिनेत्री नेहमीच फिरताना तिचे फोटो तिच्या चाहत्यांन्नसाठी सोशल मिडिया वर अपलोड करत असते.
सोनाली कुलकर्णीने सध्या जम्मू मध्ये शूटिंग साठी गेली आहे, काल संध्याकाळच्या वेळेला तिने काही फोटो शेर केले, ज्यामध्ये ति शेतामध्ये फिरताना दिसते, ज्या फोटोंसाठी तिने खाली दिलेले काही कॅपशन वापरले:
अंबर नीला……. हर मौसम रंगीला
ऐसा देश है मेरा 🇮🇳
एक #backtowork वाला #selfie तो
बनता है ना 😉
Verified
मेरे देश की धरती….. 🇮🇳
ती या तीनही फोटो मध्ये एकाच सध्या अशा ड्रेस मध्ये मरून कलरच्या चुडीदार मध्ये पांढऱ्या रंगाची ओढणी परिधान करून खूप छान दिसत आहे.
येथे पोस्ट पहा:
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
हे नक्की वाचा :