Meaning in Marathi of “Have a Nice And Relaxed Sunday”?

“Have a Nice day and Relaxed Sunday” हे एक इंग्रजीमधील शुभेच्छा संदेश आहे ज्याचा अर्थ “तुमचा रविवार चांगला आणि निवांत जावो” असा होतो.

वाक्यात उपयोग (Use in sentence) –

प्रतीक रवी सरांन्ना म्हणाला तुमचा रविवार चांगला आणि निवांत जावो.

Prateek said to Ravi sir “Have a Nice day and Relaxed Sunday“.

Leave a Comment