Pictures of common Indian bird names in Marathi – Hindi – English चित्रांसह पक्षांची नावे मराठी – हिंदी – इंग्रजी मध्ये :
पक्षी सगळ्यांनाच प्रिय असतात आणि त्यांचा आवाज तर खूप मधुर आणि मनाला शांत करणारा असतो नाही का?
बऱ्याचदा असे होते कि आपल्याला एखादा पक्षी दिसतो ज्याचे नाव तुम्हाला हिंदी इंग्रजी मध्ये आठवत असते पण मराठी नाव माहित नसते, किंवा याच्या उलटही असू शकते.
या परिस्तिथीचे उत्तर या पोस्ट मध्ये तुम्हाला नक्की मिळेल, व तुम्ही जर पक्षांच्या फोटोबरोबर त्यांची नाव मराठी – हिंदी – इंग्रजी मध्ये शोधत असाल तर तुम्ही बरोबर जागेवर आले आहेत. २५ पेक्षा जास्त भारतामध्ये व महाराष्ट्रामध्ये सामान्यपणे सापडणारे पक्षी आम्ही खाली तक्त्याद्वारे मांडण्याचा पप्रयत्न केला आहे, अपेक्षा आहे कि तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडेल.
पक्षी छायाचित्र | मराठी नाव | हिंदी नाव | इंग्रजी नाव |
---|---|---|---|
![]() |
मोर | मोर | peacock |
कोकिळ | कोयल | Cuckoo | |
![]() |
कावळा | कौआ | Crow |
![]() |
पारवा | कबूतर | Pigeon/ Dove |
![]() |
साळुंकी | मैना | Common Myna |
![]() |
पोपट | तोता | Parrot |
![]() |
खंड्या/ ढिवर | किंगफिशर | Kingfisher |
![]() |
चिमणी | गौरैया | Sparrow |
![]() |
टिटवी | टिट्टिभ | Red wattled Lapwing |
![]() |
बदक | बत्तख | Duck |
![]() |
रोहित पक्षी | राजहंस | Greater Flamingo |
![]() |
भारद्वाज | महोख | Greater Coucal |
![]() |
पाणकोंबडी | बनमुर्गी | Waterhen |
![]() |
माळचिमणी, चंडोल | दियोरा | Ashy-crowned Sparrow-lark |
![]() |
घुबड | उल्लू | owl |
![]() |
कोंबडी | मुर्गी | Chicken |
![]() |
माळढोक | गोडावण | Great Indian bustard |
![]() |
शहामृग | शुतुरमुर्ग | Ostrich |
![]() |
सुतार | कठफोड़वा | Woodpecker |
![]() |
गरुड | महाश्येन | Bald eagle |
![]() |
घार | चील | Black kite |
![]() |
ससाणा | बिहिरी | Peregrine falcon |
![]() |
फुलसुंधी | फुलसुंधी | Pale-billed flowerpecker |
![]() |
शिंपी | दर्जी | Common Tailorbird |
![]() |
सातभाई | सातभाई | Babbler |
बाया सुगरण | बया गोरैया | Baya Weaver | |
![]() |
बुलबुल | बुलबुल | Bulbul |
वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न :
❓ Which are the largest and smallest Indian bird? । भारतमध्ये सर्वात लहान आणि सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
➤ Great Indian bustard म्हणजेच माळढोक हा भारतात त्याबरोबरच महाराष्ट्रामधील सर्वात मोठा व वजनदार उडणारा पक्षी आहे.
Flowerpecker म्हणजेच फुलसुंधी हा भारताबरोबरच महाराष्ट्रामध्ये आढळणारा सर्वात लहान पक्षी आहे.
❓ What are commonest and rarest bird in Maharashtra? । महाराष्ट्रामध्ये सर्वात सामान्यपणे आढळणार व सर्वात दुर्लभ पक्षी कोणता आहे?
➤ खरतर या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक राज्यासाठी वेगळे असू शकते पण फक्त महाराष्ट्राचा विचार करता कावळा, चिमणी व पारवा हे सर्वसामान्यपणे आढळणारे पक्षी आहे.
❓ Which bird have most beautiful sound in Maharashtra? । महाराष्ट्रामध्ये सर्वात सुंदर आवाज असलेला पक्षी कोणता?
➤ बऱ्यापैकी पक्षांचे आवाज हे मधुर आणि खूप छान असतात पण बुलबुल, मायना आणि कोकिळ या पक्षांचे आवाज बऱ्यापैकी लोकांना खूप आवडतो.
❓ Which bird have most gruff /shrill sound in Maharashtra? । महाराष्ट्रामध्ये सर्वात कर्कश/ उग्र आवाज असलेला पक्षी कोणता?
➤ महाराष्ट्र मध्ये बऱ्यापैकी सर्वत्र आढळणारा कावळा आणि घुबडाचा आवाज बऱ्यापैकी माणसांना आवडत नाही.
❓ Which bird have most gruff /shrill sound in Maharashtra? । महाराष्ट्रामध्ये सर्वात कर्कश/ उग्र आवाज असलेला पक्षी कोणता?
➤ महाराष्ट्र मध्ये बऱ्यापैकी सर्वत्र आढळणारा कावळा आणि घुबडाचा आवाज बऱ्यापैकी माणसांना आवडत नाही.
❓ How birds communicate with eachother? । पक्षी एकमेकांबरोबर कसे संवाद करतात?
➤ पक्ष्यांकडे निश्चितच त्यांची स्वतःची एक भाषा असते, ज्याला आपण सांकेतिक भाषा देखील बोलू शकता ज्याद्वारे ते एकमेकांशी बोलतात. हे संकेत केवळ त्याच प्रजातीच्या सदस्यांद्वारेच समजले जात नाहीत तर इतर पक्ष्यांद्वारे देखील ते सामान्यपणे समजतात. काही प्रमाणात माणसे पक्ष्यांची भाषा समजून घेण्याचा दावाही करतात.
संदर्भ :