40 Colours Chart In Marathi Hindi and English | ४० रंग तक्त्यामध्ये त्यांच्या मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये नावांसहित

40 Colours Chart In Marathi Hindi and English | ४० रंग तक्त्यामध्ये त्यांच्या मराठी हिंदी आणि इंग्रजीमध्ये नावांसहित

आपल्याला काही सर्वसामान्य रंग त्यांच्या मराठी नावानिशी तर ठाऊकच असतात, पण बरेच रंग असे असतात जे आपणाला ठाऊक नसतात किंवा त्याच्याबद्दल काही गैरसमज तरी असतो. अशा वेळी आम्ही आहोत ना! ४० रंग त्यांच्या फोटोसहित वापरून अचूक तक्ता तेही त्यांच्या मराठी नावासहित आम्ही खाली पुरवला आहे आणि फक्त हेच नाही अजून काही रंगांबद्दल माहिती आम्ही या तक्त्यानंतर दिलेली आहे, तरी आमची हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

रंग

मराठी नाव

हिंदी नाव

इंग्रजी नाव

लाल/ तांबडा
(Lāla/ Tāmbaḍā)

लाल Red

हिरवा
(Hiravā)

हरा Green

निळा
(Niḷā)

नीला Blue

पिवळा
(Pivaḷā)

पीला Yellow

केशरी
(Kēśharī)

नारंगी Orange

गुलाबी
(Gulābī)

गुलाबी Pink

किरमिजी तांबडा रंग
(Kiramijī tāmbaḍā raṅga)

गहरा गुलाबी रंग Magenta

तपकिरी
(Tapakirī)

भुरा Brown

करडा
(Karaḍā)

भूरा Grey

सोनेरी
(Sōnērī)

सुनहरा Golden

चंदेरी
(Chandērī)

चांदी जैसा रंग Silver

काळा
(Kāḷā)

काला Black

पांढरा
(Pāṇḍharā)

सफेद White

जांभळा
(Jāmbhaḷā)

बैंगनी Purple

नील
(Nīla)

जामुनी Indigo

बेरी चा रंग
(Bērī Chā raṅga)

बेर का रंग Plum

द्राक्षाचा रंग
(Drākṣhāchā raṅga)

अंगूर का रंग Grape

किरमिजी
(Kiramijī)

करौंदिया या भूरा लाल रंग Maroon

गडद लाल रंग
(Gaḍada lāla raṅga)

गहरा लाल रंग Ruby

प्रवाळ रंग
(Pravāḷa raṅga)

मूंगा रंग Coral

गडद निळा
(Gaḍada niḷa)

गहरा नीला Navy Blue

निळाभोर
(Niḷābhōra)

आसमानी रंग Azure

गर्द जांभळा रंग
(Garda jāmbhaḷā raṅga)

हलके नीले रंग Violet

गडद पिवळा
(Gaḍada pivaḷā)

गहरा पीला Beige

चिकणमाती रंग
(Cikaṇamātī raṅga)

मिट्टी जैसा रंग Clay

तांबूस तपकिरी रंग
(Tāmbūsa tapakirī raṅga)

पीतल रंग Bronze

पांढरा करडा
(Pāṇḍharā karaḍā)

धूमिल सफ़ेद Off White

आकाशी रंग
(Ākāśhī raṅga)

फ़िरोज़ा Turquoise

अंबर रंग
(Ambara raṅga)

भूरा पीला रंग Amber

गंज रंग
(Gan̄ja raṅga)

जंग रंग Rust

पुदीना रंग
(Pudīnā raṅga)

टकसाल रंग Mint

चुना रंग
(Chunā raṅga)

चूने का रंग Lime

पिवळट हिरव्या रंगाचा
(Pivaḷaṭa hiravyā raṅgāchā)

जैतूनी रंग Olive

हस्तिदंत रंग
(Hastidanta raṅga)

हाथीदांत रंग Ivory

निळसर
(Niḷasara)

हरिनील Cyan

वाटाण्यासारखा हिरवा
(Vāṭāṇyāsārakhā hiravā)

मटर हरित Pea green

हिरवट निळा रंग
(Hiravaṭa niḷā raṅga)

हरा नीला रंग Teal

मोहरी रंग
(Mōharī raṅga)

सरसों रंग mustard

गव्हाचा रंग
(Ghavhāchā raṅga)

गेहूँआ Wheat

फिकट जांभळा
(Phikaṭa jāmbhaḷā)

हल्का बैंगनी Lavender

रंगांच महत्व :

एकाद्या वस्तूची, प्राण्याची ओळख असो किंवा एखादे पुस्तक वाचायचे असो सगळीकडं आपण आपल्या रंग ओळखायच्या ताकतीचा उपयोग करून हि सगळी काम करतो.

एखाद्या रंगामध्ये भावना असतात, एकाद्या समाजाचे प्रतीक असते, एकाद्या प्राण्याचा स्वभाव दडलेला असतो.

या आपल्या हिंदू संस्कृती मध्ये रंगण्णा खूपच महत्व आहे, जसे कि केशरी रंग ज्याला अध्यात्मिक रूपाने ओळखले जाते, साधू/ भिक्षु या रंगाची वस्त्र वापरायला प्राधान्य देतात.

केशरी रंग मराठ्यांचा प्रतिक आहे, निळा रंग बौद्धांचे प्रतिक आहे तर पिवळा रंग हा धनगर समजतील लोकांचे प्रतिक आहे, असे आपल्या समाजात विभिन्न धर्मांद्वारे वेगळे वेगळे रंग प्रतिक म्हणून वापरले जातात.

फक्त मानवताच न्हवे तर निसर्गात देखील वेगवेगळ्या प्राण्यांचा व झाडांचा रंग हा जर भडक रंगाचा असेल तर तो विषारी असण्याची शक्यता जास्त आहे असे समजून जावे.

रंगांमुळे आपले जीवन रंगीत आहे आणि आपण वस्तूंना अचूकपणे ओळखू शकतो. सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपेपर्यंत आपण जे काही करतो ते आपल्या पाहण्याच्या शक्तीनेच पण ती शक्ती रंग ओळखण्याच्या शक्तीविना खूप कमी उपयोगाची आहे.

रंगांचे वर्गीकरण :

रंग तीन भागात विभागलेले आहेत 
  1. प्राथमिक रंग – या भागात येणारे रंग मुखत्वे मूळ रंग म्हणून ओळखले जातात, यांना कोणत्याही दुसऱ्या कोणताही रंग न मिसळता यांचे अस्तित्व असते. उदाहरणार्थ. लाल, निळा आणि हिरवा.
  2. दुय्यम रंग – हे रंग प्राथमिक रंगांना मिसळून बनवले जातात उदाहरणार्थ. केशरी, गुलाबी, इ.
  3. विरोधक रंग – हे रंग प्राथमिक व दुय्यम रंगांना मिसळून बनवले जातात उदाहरणार्थ. निळ्याचा विरोधी रंग पिवळा, केशरीचा विरोधी रंग निळाभोर, इ.
बऱ्याचदा काळा व पांढरा रंग देखील प्राथमिक रांगांमध्ये गणले जातात. हे सर्व प्राथमिक रंग वापरून असंख्य रंग निर्माण केले जाऊ शकतात हे नक्की.

जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचा असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समधून तुम्ही विचारू शकता, आमची हि पोस्ट तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की  जवळच्या व्यक्तींना शेर करा.

Leave a Comment