{2024} How to download WhatsApp in android smartphone

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे WhatsApp android Phone मध्ये डाउनलोड करून ते चालू कसे करायचे.


तरी तुम्हाला जर हे नीट जाणून घेयचे असेल तर हि पोस्ट शेवटपर्यंत नक्की नीट वाचा आणि तुमच्या जवळच्या माणसांना देखील शेर करा.

समाविष्ट सारणी 

  1.  WhatsApp android Phone मध्ये कसे download करायचे
  2. WhatsApp वर स्वतःचे अकाउंट कसे उघडायचे
  3. WhatsApp चालू करण्याचे फायदे
  4. WhatsApp ची संकल्पना
  5. निष्कर्ष

१. WhatsApp android Phone मध्ये download कसे करायचे :

सर्वात पहिल्यांदा तुमच्याकडे असलेल्या android smartphone मध्ये त्या Phone मध्ये Play store नावाचे ॲप असेल ते ओपन करा.

ओपन केल्यावर सगळ्यात वरती search option असेल त्यावर WhatsApp टाईप करून  search करा.

Search केल्यावर तिथे WhatsApp येईल मग एक install नावाचे बटन असेल त्यावर टॅप करून install करा.

२. WhatsApp वर स्वतःचे अकाउंट कसे उघडायचे :

Play store वरून व्हाट्सऍप डाउनलोड केल्यावर ते तुम्ही ते ओपन करा.

या नंतर तुम्हाला WhatsApp चे “Privacy Policy” व “Terms of Service” वाचू शकता किंवा तुम्ही हे दोन्ही न वाचता देखील “AGREE AND CONTINUE” या बटण वर दाबा.

यानंतर तुम्हाला तुमचा कंट्री कोड व फोन नंबर विचारला जाईल ते टाकल्यावर “NEXT” या बटन वर दाबा.

मग एक छोटीशी विंडो उघडेल ज्यात तुम्हाला विचारले जाईल कि तुम्ही टाकलेला तुमचा फोन नंबर बरोबर आहे कि नाही, जर फोन नंबर बरोबर असेल तर “OK” दाबा किंवा जर फोन नंबर चुकीचा असेल तर “EDIT” बटन दाबून परत नीट टाका.

यानंतर जर सुरवातीला टाकलेला फोन same फोन मदे असेल तर WhatsAPP ओपोआप आपल्या फोन नंबर बरोबर असल्याची पुष्टी करेल,पण जर टाकलेला फोन नंबर दुसऱ्या फोने मध्ये असेल तर तुम्ही स्वतःहून आलेला OTP टाका व फोन नंबर बरोबर असल्याची पुष्टी करा.

यानंतर WhatsApp तुम्हाला contacts आणि Photos/ media आणि files वापरण्याची परवानगी मागेल तुम्ही सर्व बाबींना “ALLOW” करू शकता.

यानंतर तुम्ही तुमचे नाव व तुमचा फोटो पुरवा जो कि इतर लोकांना दिसणार त्यामुळे विचारपूर्वक इथे तुमचे नाव व फोटो पुरवा.

अभिनंदन!! तुम्ही आता बिन्दास्त WhatsApp वापरून दुसऱ्यांना संदेश, कॉल, व इतर बऱ्याच गोष्टी आरामात करू शकता.


३. WhatsApp चालू करण्याचे फायदे :

WhatsApp मुळे आपण आपल्या दुरवरच्या मित्र,मैत्रिणी, इत्यादी याच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतो.

आपण आपल्या मित्रांचा WhatsApp वर समूह बनवू शकतो.

Business करण्यासाठी समूह करू शकतो.

दूरवरच्या नातेवाईक, मित्र, मैत्रिणी इत्यादी यांना व्हिडिओ कॉल करू शकतो.


४. WhatsApp ची संकल्पना :

WhatsApp एखाद्या व्यक्तीने download केल्यावर व ते login केल्यावर.

त्या माणसाच्या contact लिस्ट मध्ये जेवढे WhatsApp users आहे त्यांना त्या माणसाचा WhatsApp दिसाय लागते ते एकमेकांना काही शेअर करू शकतात, व एकमेकांशी बोलू शकतात.


५. निष्कर्ष :

तर मित्रांनो आज या पोस्ट मध्ये आम्ही सांगितले WhatsApp android मध्ये download करायचे

WhatsApp चालू करण्याचे फायदे.

WhatsApp ची संकल्पना.

प्रार्थना करतो की तुम्हाला मी सर्व काही सांगितलेले कळले असेल. जर तुम्हाला WhatsApp downloade कसे करायचे कळले असेल तर तुमच्या मित्र,मैत्रिणी,नातेवाईक सगळ्यांना सांगा आणि आमची पोस्ट शेअर करा.


चला तर मग भेटू पुढच्या पोस्ट मध्ये.

Leave a Comment