Todun Tak meaning in marathi । तोडून टाक म्हणजे काय?
Todun Tak means to Break/ smash it down.
Read More :
Todun Tak means to Break/ smash it down.
Read More :
डार्क (dark) म्हणजे मराठीमध्ये गडद किंवा अंधार. गडद/ अंधारचा समानार्थी शब्द अंधाराचा, गूढ, माहिती नसलेला, अजाण, दु:खी, काळा. गडद/ अंधारचा विरुद्धार्थी शब्द तेजस्वी, उज्ज्वल, हुशार, पाणीदार, आनंदी, चकचकीत, प्रसिद्ध.
लॅटर (Later) म्हणजे नंतर जे कि लेट (late) या शब्दाचे क्रियापद आहे. समानार्थी शब्द – काही वेळाने. विरुद्धार्थी शब्द – अगोदर, आधी, वक्तशीर. वाक्यात उपयोग – मी तुला नंतर फोन करतो. एक वर्षानंतर ती परत आली. “मी तुला नंतर पैसे देईन” असे माझे वडील म्हणाले. Use in sentence – I’ll call you later. Two year later she came…
अफ्टरचा (After) मराठीमध्ये ‘नंतर’ असा अर्थ होतो. समानार्थी शब्द – पाठोपाठ, मागोमाग, च्याकारणाने विरुद्धार्थी शब्द – पूर्वी, अगोदर, समोर, पुढ्यात. वाक्यात उपयोग – अक्षयच्या नंतर राहुल शाळेत पोहोचला. पळायच्या शर्यतीमध्ये राज सौरभ नंतर आला. पैसे दिल्यानंतर आकाशने वस्तू घरी आणल्या. Use in sentence – Rahul reached school after Akshay. In the race to running, Raj came…
मराठीमध्ये advice चा अर्थ ‘सल्ला’ किंवा उपदेश असा देखील होतो. एखाद्याने काय करु नये आणि काय करावे याविषयी दिलेले मत म्हणजेच advice होय.
कोल्हापूरातील मंडळी कुणी घरी वगैरे जात असेल तर जसं आम्ही मुंबईची मंडळी ‘नीट घरी जा’ म्हणतो तसं कोल्हापूरात ‘शिस्तीत घरी जा’ असं म्हणतात हा मला स्वतःला आलेला अनुभव.. मुंबई ‘शिस्तीत’ हा शब्द उद्धटपणे / रागाने वापरतात; तर कोल्हापूरात काळजीने… असा दोन्हीतला फरक. Shistit raha/ Shistit jana meaning in marathi Translation- in marathi there are multiple…
“Have a Nice day and Relaxed Sunday” हे एक इंग्रजीमधील शुभेच्छा संदेश आहे ज्याचा अर्थ “तुमचा रविवार चांगला आणि निवांत जावो” असा होतो. वाक्यात उपयोग (Use in sentence) – प्रतीक रवी सरांन्ना म्हणाला तुमचा रविवार चांगला आणि निवांत जावो. Prateek said to Ravi sir “Have a Nice day and Relaxed Sunday“.