Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

पृथ्वीवर मराठी निबंध Marathi essay on the earth

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.

निबंधलेखनातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तीन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.


पृथ्वी

या सृष्टित सूर्यमाला आहे आणि सूर्यमालेत अनेक तारे, ग्रह, आकाशगोल आहेत. नैसर्गिक उपग्रह आहेत. तारे चमचमतात परंतु ग्रह पर-प्रकाशित असतात. ग्रहांना सूर्याकडून प्रकाश व उष्णता मिळते. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरतात. सूर्यापासून जवळ असणारा बुध तसेच शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनि, युरेनस आणि नेपच्युन असे आठ ग्रह आहेत यापैकी पृथ्वीवर फक्त जीवसृष्टी आहे. पृथ्वीचा आस थोडा कललेला आहे त्यामुळे परिवलनकाल बदलत असतो. ती स्वतःभोवती फिरत असल्याने जी बाजू सूर्यासमोर येते तिथे दिवस असतो आणि सूर्याच्या विरुद्ध बाजूस अंधार असतो.

सूर्याकडून मिळणारी उष्णता आणि प्रकाशावर सर्व सजीव सृष्टिचे जीवन अवलंबून असते. आपले सर्व उद्योगधंदे, व्यवसाय सूर्याच्या ऊर्जेवर सुरळीत चालतात, वनस्पती प्रकाश संश्लेषणाचे कामही सूर्याच्या प्रकाश व उष्णता ऊर्जेच्या साहयाने करतात.

पृथ्वीला सूर्याचे वरदान तर आहेच. पृथ्वीवर जीवसृष्टिलाही पोषक वातावरण आहे. हवा, पाणी, माती या सर्व गोष्टींमुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. पृथ्वीचा आकार लंबाकृती असतो. पृथ्वीवर उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा असे ऋतू असतात. पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते म्हणूनच हे ऋतू निर्माण होतात.

पूर्वी पृथ्वी तप्त वायुचा गोळा होती नंतर थंड होत गेल्याने तिथे शिलावरण, जलावरण व वातावरण असे तीन थर तयार झाले व त्यामुळे जीवसृष्टिचा उदय व विकास झाला. पृथ्वीवर पर्वत,पठारे व मैदाने अशी भूरचना आहे. पृथ्वीवर ९७ टक्के पाणी आणि ३ टक्के जमीन आहे. पृथ्वीवर सर्वत्र जीवसृष्टी राहू शकते व आपला विकास साधू शकते.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा