शिस्तीत रहा/ शिस्तात जा मराठी अर्थ | Shistit raha Meaning in marathi
कोल्हापूरातील मंडळी कुणी घरी वगैरे जात असेल तर जसं आम्ही मुंबईची मंडळी ‘नीट घरी जा’ म्हणतो तसं कोल्हापूरात ‘शिस्तीत घरी जा’ असं म्हणतात हा मला स्वतःला आलेला अनुभव.. मुंबई ‘शिस्तीत’ हा शब्द उद्धटपणे / रागाने वापरतात; तर कोल्हापूरात काळजीने… असा दोन्हीतला फरक. Shistit raha/ Shistit jana meaning in marathi Translation- in marathi there are multiple…