{2023} छत्रपती शिवाजी महाराज मराठी निबंध | Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. …

Read more

{03 Essays} माझा आवडता खेळ मराठी निबंध | Maza Avadta Khel Marathi Nibandh

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला …

Read more

डार्कचा मराठीमध्ये अर्थ । Dark Meaning In Marathi

डार्क (dark) म्हणजे मराठीमध्ये गडद किंवा अंधार.


गडद/ अंधारचा समानार्थी शब्द

अंधाराचा, गूढमाहिती नसलेला, अजाण, दु:खी, काळा.

गडद/ अंधारचा विरुद्धार्थी शब्द
तेजस्वी, उज्ज्वल, हुशार, पाणीदार, आनंदी, चकचकीत, प्रसिद्ध.

Read more

मराठी महिने समजून घ्या – मराठी महिन्यांनुसार महत्वाचे सण । Marathi Months – Important Festival Accordingly

हिंदू दिनदर्शिका खूप जुनी आहे, या दिनदर्शिकेतून आपणाला आपले मराठी सण तसेच हंगाम लगेच समजून येतात. तुम्हाला मराठी …

Read more

300+ Marathi shayari for friends । मैत्रीवर मराठी शायरी

मराठी शायरी

मराठी शायरी

Dear loved one reader…

Welcome to our blog. this blog is about Marathi Shayari. you can read it in three segments – Marathi Shayari for friends, Marathi Shayari for love & funny Marathi Shayari. 

आजच्या डिजिटल जगात मराठी भाषा कुठेतरी हरवत चालली आहे. लोक मराठी वाचायचा, लिहायचा कंटाळा करत असतात. पण जर तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसाला आपुलकीच्या शब्दात भावना व्यक्त करायच्या असतील तर मराठीला पर्याय नाही’. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी मराठी मध्ये शुभेच्छा संदेश व शायरी घेऊन आलो आहोत . वाचा व शेयर करा.


table of content –


१) Marathi Shayari for Friends –


शब्दा पेक्षा सोबतीच

सामर्थ्य जास्त असते,

म्हणून मैत्रीचे खरे समाधान

खांद्यावरच्या हातात असते.

🌺🌺🌺

अनोळखी अनोळखी म्हणत असताना 

अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं

म्हणजे “मैत्री”

🌺🌺🌺

त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो 

असं नाही

एकदा जिवापाड मैत्री करून बघा

प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.

🌺🌺🌺

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो

लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो

फरक एवढाच आहे की लोक जगात

मित्र पाहतात पण आम्ही

मित्रामध्ये जग पाहतो.

🌺🌺🌺

जेव्हा कुणी हात

आणि साथ

दोन्ही सोडून

देतं…

तेव्हा बोट पकडून रस्ता

दाखवणारी

व्यक्ती म्हणजे

मैत्री.

🌺🌺🌺

Read more

{2024} Rakshabandhan wishes in marathi | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी

रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा.. ‘श्रावण’ नक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत. …

Read more