मराठी मध्ये बिफोरचा अर्थ | Before Meaning In Marathi
बिफोर (Before) म्हणजे अगोदर किंवा पूर्वी.
बिफोर (Before) म्हणजे अगोदर किंवा पूर्वी.
मराठी मधील बऱ्याच शब्दांचा अर्थ गुगल ट्रान्सलटे व इतर ठिकाणी देखील वेगळाच दाखवला जातो, त्यामुळेच आम्ही मराठी अर्थ या नावाने नवीन मालिका काढली आहे ज्याने करून एकाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ अचूक माणसांपर्यंत पोहचावा. Ethel Meaning in Marathi : इथं/ इथलं/ इथले/ इथाले हे एकाच अर्थाने वापरले जातात, ज्यांचा उपयोग एकाद्या विशिष्ट जागेचे ठिकाण सांगण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ: …
Easy म्हणजे मराठी मध्ये ‘सोपा’. सामानअर्थी शब्द – सोपा , सुकर ,सहजपणे. विरुद्धअर्थी शब्द – कठीण, जटिल, तापदायक परिस्थिती. वाक्यात उपयोग – मराठीमध्ये बोलने खूप सोपे आहे. झाडावर चढणे खूप सोपे आहे. व्हाट्सएप चालवणे खूप सोपे आहे. Use in sentense – It is very easy to speak in Marathi. It is very easy to climb a…
Todun Tak means to Break/ smash it down. ‘तोडून टाक’ हा शब्द जास्तकरून मनोरंजनाशी संलग्न व्यक्तींद्वारे वापरला जातो. या शब्दाचा उपयोग तेव्हा केला जातो जेव्हा एखादी व्यक्ती त्याला दिलेल्या कामात उत्कृष्ठ काम करते, तेव्हा त्या व्यक्तीला उपमा म्हणून हा शब्द वापरला जातो. समानार्थी शब्द – फोडून टाक. वाक्यात उपयोग – प्रथमेश ने उत्कृष्ट नृत्य करून…
डिफिकल्ट (difficult) म्हणजे मराठीमध्ये अवघड. समानार्थी शब्द – कठीण, जटिल, तापदायक परिस्थिती. विरुद्धार्थी शब्द – सुकर, सहजपणे, सुखाने, सोप्पं. वाक्यात उपयोग – कुस्ती खेळणे खूप अवघड आहे. रोहित म्हणाला माझ्यासाठी पोहणे खूप अवघड आहे. एमपीएससी हि खूप कठीण परीक्षा आहे. Use in sentence – Wrestling is very difficult. Rohit said it is very difficult for me to swim….
मी jacumb चा अर्थ गूगल आणि इतर सोशल मीडियावर शोधण्याचा प्रयत्न केला परंतु या शब्दाचा ठोस असा कोणताच अर्थ मला सापडला नाही. असे असले तरी Jacumba Hot Springs नावाचा माउंटन एम्पायर मधील असंघटित समुदाय अस्तित्वात आहे जो कि कॅलिफोर्निया या अमेरिकेच्या राज्यात मोडतो.
Aik naa – ऐक ना ! (marathi) सुनो ना । (hindi) hey listen! (English) Aik na meaning of in marathi Aik naa हा शब्द मराठी भाषेत वापरला जातो.एकाद्याला बोलावण्यासाठी किंवा एखादी व्यक्ती कामात असेल तर त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी…