इझी म्हणजे काय? | Marathi meaning of Easy

 Easy म्हणजे मराठी मध्ये ‘सोपा’.


 सामानअर्थी शब्द सोपा , सुकर ,सहजपणे.

 विरुद्धअर्थी शब्द   कठीण, जटिल, तापदायक परिस्थिती.


वाक्यात उपयोग  

मराठीमध्ये बोलने खूप सोपे आहे.

झाडावर चढणे खूप सोपे आहे.

व्हाट्सएप चालवणे खूप सोपे आहे.


Use in sentense

It is very easy to speak in Marathi.

It is very easy to climb a tree.

WhatsApp is very easy to run.

Leave a comment