[4500+] लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये | Marriage Anniversary Wishes in Marathi

Marriage Anniversary Wishes in Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. …

Read more

[500+] काका काकूंना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi

Anniversary Wishes for Kaka Kaki in Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. …

Read more

[1000+] आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Anniversary wishes for mom and dad in Marathi

Anniversary wishes for mom and dad in Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. …

Read more

[300+] बहिणीला आणि दाजींना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा | Best Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi

Anniversary Wishes For Sister And Jiju In Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नाचा वाढदिवस साजरा करणे होय. …

Read more

[1000+] पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi

Marriage Anniversary Wishes For Husband In Marathi

प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण म्हणजे विवाह. आणि या क्षणाचा आणखी एखादा आस्वाद घेणे म्हणजे लग्नचा वाढदिवस साजरा करणे होय. …

Read more

40+ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता | Marathi poems for birthday wishes

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

प्रत्येकाचा वाढदिवस त्याच्यासाठी खास असतो. त्या दिवशी जर आपण एखाद्या व्यक्तीला प्रेमाने शुभेच्छा दिल्या तर तो वर्षभर तरी …

Read more

300+ Marathi shayari for friends । मैत्रीवर मराठी शायरी

मराठी शायरी

मराठी शायरी

Dear loved one reader…

Welcome to our blog. this blog is about Marathi Shayari. you can read it in three segments – Marathi Shayari for friends, Marathi Shayari for love & funny Marathi Shayari. 

आजच्या डिजिटल जगात मराठी भाषा कुठेतरी हरवत चालली आहे. लोक मराठी वाचायचा, लिहायचा कंटाळा करत असतात. पण जर तुम्हाला तुमच्या जवळच्या माणसाला आपुलकीच्या शब्दात भावना व्यक्त करायच्या असतील तर मराठीला पर्याय नाही’. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी मराठी मध्ये शुभेच्छा संदेश व शायरी घेऊन आलो आहोत . वाचा व शेयर करा.


table of content –


१) Marathi Shayari for Friends –


शब्दा पेक्षा सोबतीच

सामर्थ्य जास्त असते,

म्हणून मैत्रीचे खरे समाधान

खांद्यावरच्या हातात असते.

🌺🌺🌺

अनोळखी अनोळखी म्हणत असताना 

अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं

म्हणजे “मैत्री”

🌺🌺🌺

त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो 

असं नाही

एकदा जिवापाड मैत्री करून बघा

प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.

🌺🌺🌺

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो

लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो

फरक एवढाच आहे की लोक जगात

मित्र पाहतात पण आम्ही

मित्रामध्ये जग पाहतो.

🌺🌺🌺

जेव्हा कुणी हात

आणि साथ

दोन्ही सोडून

देतं…

तेव्हा बोट पकडून रस्ता

दाखवणारी

व्यक्ती म्हणजे

मैत्री.

🌺🌺🌺

Read more

{2024} Rakshabandhan wishes in marathi | रक्षाबंधन शुभेच्छा मराठी

रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा.. ‘श्रावण’ नक्षत्रात बांधले जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहेत. …

Read more