डार्कचा मराठीमध्ये अर्थ । Dark Meaning In Marathi

डार्क (dark) म्हणजे मराठीमध्ये गडद किंवा अंधार.


गडद/ अंधारचा समानार्थी शब्द

अंधाराचा, गूढमाहिती नसलेला, अजाण, दु:खी, काळा.

गडद/ अंधारचा विरुद्धार्थी शब्द
तेजस्वी, उज्ज्वल, हुशार, पाणीदार, आनंदी, चकचकीत, प्रसिद्ध.

Read more

शिस्तीत रहा/ शिस्तात जा मराठी अर्थ | Shistit raha Meaning in marathi

कोल्हापूरातील मंडळी कुणी घरी वगैरे जात असेल तर जसं आम्ही मुंबईची मंडळी ‘नीट घरी जा’ म्हणतो तसं कोल्हापूरात ‘शिस्तीत घरी जा’ असं म्हणतात हा मला स्वतःला आलेला अनुभव.. मुंबई ‘शिस्तीत’ हा शब्द उद्धटपणे / रागाने वापरतात; तर कोल्हापूरात काळजीने… असा दोन्हीतला फरक.

Shistit raha/ Shistit jana meaning in marathi

Translation- 

in marathi there are multiple meanings of single word ; as they are used in which region. 

for example – in kolhapur when relatives or people leaving home or going out for work ; then they have told that “Shistat jaa”(means go safely).

on the other hand in mumbai, specialy in heated debates when people cross their limits then they’ve told that “Shistit raha”(means don’t cross your limits).

and “nit ghari jaa” means go home safely

अर्थ(meaning) – 

Shistit jana(शिस्तीत जाणे)- व्यवस्थित जाणे, जपून जाणे.

shistit rahane(शिस्तीत रहा) – हद्दीत राहणे.

वाक्यात उपयोग (use in sentence) – 

1) हळू गाडी चालव आणि शिस्तीत घरी जा!

ride slowly and go home safely.

2) जास्त बोलू नकोस, शिस्तीत रहा!

shut up, don’t cross your limit.

Read more

मराठी मध्ये अफ्टरचा अर्थ | After Meaning In Marathi

अफ्टरचा (After) मराठीमध्ये ‘नंतर’ असा अर्थ होतो. समानार्थी शब्द – पाठोपाठ, मागोमाग, च्याकारणाने विरुद्धार्थी शब्द – पूर्वी, अगोदर, समोर, पुढ्यात. …

Read more

मराठी मध्ये बिफोरचा अर्थ | Before Meaning In Marathi

बिफोर (Before) म्हणजे अगोदर किंवा पूर्वी. समानार्थी शब्द – पूर्वी, अगोदर, समोर, आधी, पुढ्यात. विरुद्धार्थी शब्द – नंतर, पाठोपाठ, मागोमाग, च्याकारणाने. वाक्यात …

Read more

Easy म्हणजे काय? | Marathi meaning of Easy

 Easy म्हणजे मराठी मध्ये ‘सोपा’.  सामानअर्थी शब्द – सोपा , सुकर ,सहजपणे.  विरुद्धअर्थी शब्द  – कठीण, जटिल, तापदायक परिस्थिती. …

Read more

डिफिकल्टचा मराठीमध्ये अर्थ । Difficult word Meaning In Marathi

डिफिकल्ट (difficult) म्हणजे मराठीमध्ये अवघड. समानार्थी शब्द – कठीण, जटिल, तापदायक परिस्थिती. विरुद्धार्थी शब्द – सुकर, सहजपणे, सुखाने, सोप्पं. वाक्यात उपयोग …

Read more