संत तुकाराम महाराज माहिती | Sant tukaram maharaj information in marathi
संत तुकाराम महाराज माहिती | Sant tukaram maharaj information in marathi वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ।। येणें सुखें रुचे एकांताचा वास । नाही गुण दोष अंगा येत ।। या अभंगाच्या ओवी कानावर पडल्या की, आपल्याला संत कवी तुकाराम महाराज यांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी केलेल्या अभंगांना खूप लोकप्रियता…
