bandhilki/bandhilaki meaning in marathi – shabdakshar

 बांधिलकी म्हणजे काय?
what is mean by bandhilki?

bandhiliki means social brotherhood.

this is the word in Marathi language; which used by Maharashtrian people 

समानार्थी शब्द-

बांधिलकी – बंधुभाव

वाक्यात उपयोग-

use in sentence- 

या गावातील लोकांमध्ये एकमेकांबद्दल बांधीलकी आणि प्रेम आहे.

people in this village have social brotherhood for each other

Read more

काजवा का आणि कसा चमकतो?

kajava

काजवे त्यांच्या शरीरात एक रासायनिक प्रतिक्रिया तयार करतात ज्यामुळे त्यांना प्रकाश मिळू शकेल. या प्रकारच्या प्रकाश उत्पादनास बायोलिमिनेसेन्स म्हणतात. काजवा ज्या पद्धतीने प्रकाश तयार करतो ते कदाचित बायोलिमिनेसेन्सचे(bioluminescence) सर्वोत्तम ज्ञात उदाहरण आहे. जेव्हा ऑक्सिजन कॅल्शियम, एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट (एटीपी) आणि ल्युसिफेरेस, बायोल्युमिनेसेंट एंजाइमच्या उपस्थितीत रासायनिक ल्युसिफेरिनसह एकत्र होते तेव्हा प्रकाश तयार होतो. 

काजवा कसा चमकतो?

आपल्या घरातील लाइट बल्ब प्रकाश सोडतात पण त्याचबरोबर बरीच उष्णताही निर्माण करतात , काजवा प्रकाश तयार करतो पण त्याबरोबर उष्णता उत्सर्जित करीत नाही त्याला “कोल्ड लाइट” असे म्हणतात. हे आवश्यक आहे कारण जर एखाद्या काजव्यांचा प्रकाश उत्पादक अवयव लाइट बल्बप्रमाणे गरम झाला तर काजवा त्या अनुभवातून टिकणार नाही.

काजवा त्याच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियेची सुरुवात व शेवट निश्चित करू शकतो ही सर्व क्रिया त्याच्या प्रकाश अवयवात होते. काजव्याच्या शरीरात होणाऱ्या रासायनिक क्रियेत जेव्हा ऑक्सिजन मिसळतो तेव्हा प्रकाश तयार होतो व जेव्हा ऑक्सिजन उपलब्ध नसतो तेव्हा प्रकाश बंद असतो म्हणून आपल्याला काजवा लुकलुकताना दिसतो. कीटकांच्या शरीरात फुफ्फुस नसते. त्यांच्या शरीरावरच्या त्वचेच्या पातळ थरांमधून ऑक्सिजन आत बाहेर करतो

काजवा का चमकतो?

काजवा हा बऱ्याच कारणांसाठी चमकतो त्यातील पहिले मुख्य कारण म्हणजे शिकाऱ्या पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी तसेच त्यांच्या चमकणे मध्ये काही विशिष्ट पॅटर्न असतात ज्यामुळे त्यांना एकमेकांचे साथीदार ओळखता येतात तसेच पुरुष काजवा माद्यांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चमकतो यामध्ये असे आढळून आले आहे की जे काजवे जलद गतीने लुकलुकतात किंवा तीव्र प्रकाश सोडतात त्यांच्याकडे माद्या जास्त आकर्षित होतात.

काजव्यांमधे खूप सार्‍या प्रजाती आहेत त्यातील काही जमिनीच्या आत राहतात तर काही अर्ध जलचर आहेत लहान काजवे प्रौढ काजव्यांपेक्षा कमी प्रकाश सोडतात.

Read more

PISTOL SHRIMP: सुर्याएवढी उष्णता निर्माण करणारा जीव

wired.com

Pistol shrimp समुद्रातील असा मासा जो सुर्यापेक्षा जास्त उर्जा निर्माण करू शकतो.

अल्फीडा कॅरिडीयन स्नॅपिंग कोळंबीचे एक कुटुंब आहे, ज्यामध्ये असममित पंजे असतात, त्यापैकी मोठा पंजा सामान्यत: जोरात स्नॅपिंग आवाज काढण्यास सक्षम असतो. गटातील प्राण्यांसाठी असलेली इतर सामान्य नावे पिस्तूल कोळंबी किंवा अल्फिड कोळंबी आहेत.

Read more

४०१ ते ५०० मराठी अंक इंग्रजी उच्चारासहित | 401 to 500 Numbers in Marathi with English Pronunciation

खालच्या तक्त्यामध्ये आम्ही ४०१ ते ५०० मराठी संख्या व त्यांचा इंग्रजी उच्चार समाविष्ठ केले आहेत. ४०१चारशेएक(Charsheek) ४०२चारशेदोन(Charshedon) ४०३चारशेतीनCharsheteen) …

Read more

{2024} वटपौर्णिमा व्रत माहिती, कथा, विधी | Vatpaurnima information in marathi

वटपौर्णिमा वटसावित्री व्रत २०२२ माहिती, कथा, विधी वटसावित्री/वटपौर्णिमा पूजा २०२२: वट सावित्री व्रताची कथा, उपासना पद्धती, नियम, साहित्य, …

Read more

{ESSAY} स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda essay in Marathi

स्वामी विवेकानंद मराठी निबंध गगनाला भिडलेले ‘महाभारत’ म्हणजेच स्वामी विवेकानंद बारा जानेवारी. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. स्वामींचे अवघे जीवन …

Read more

{2024} माझी आई मराठी निबंध | Essay On My Mother in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला …

Read more

{2024} ऑनलाईन पैसे कसे कमवायचे । How to make money online in marathi

मित्रांनो तुम्ही अनेकदा ऑनलाईन पैसे कसे कमवायचे (How to make money online) युट्युब वरून पैसे कसे कमवायचे ,ब्लॉगिंग वरून पैसे कसे कमवायचे ,अमुक करून तमुक करून पैसे कसे कमवायचे हे बऱ्याच वेळा ऐकले असेल करूनही पाहिले असेल. पण तुम्ही अनेकदा अपयशी ठरला असाल. याचे मुख्य कारण म्हणजे कोणीही तुम्हाला ऑनलाईन पैसे कमावण्याबाबत पूर्ण माहिती दिली नसेल.

लॉकडाउनच्या काळात तुमची नोकरी केली असेल, नऊ ते पाच नोकरी करून तुम्ही कंटाळला असाल, तुमच्या बॉस ची बोलणी खाऊन वैतागला असाल किंवा तुम्ही अजूनही विद्यार्थीदशेत असाल व ऑनलाईन पैसे कमावण्याच्या मार्गांबाबत उत्सुक असाल तर हा ब्लॉग नक्की वाचा.

मित्रांनो ऑनलाईन पैसे कमवणे अजिबात कठीण नाही कारण मी जे आता तुम्हाला ऑनलाईन पैसे कमवण्याचे मार्ग सांगणार आहे ते मी आणि माझ्या मित्रांनी स्वतः वापरून बघितलेले आहेत. त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण वाचा कारण अपूर्ण ज्ञान घातक असते.

ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी ना तुम्हाला डिग्री ची गरज आहे ना त्या कामात पूर्णवेळ गुंतून राहण्याची. फक्त तुमच्या अंगी एखादी कला असली पाहिजे. कारण जगामध्ये असा कोणीही नाही जो तुम्हाला फुकट पैसे देईल. पण तुम्ही म्हणाल माझ्याकडे कोणती कला नाही मग मी पैसे कसे कमवावे पण घाबरून जायचे कारण नाही.

ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी तुम्हाला फक्त दोन गोष्टी करण्याची गरज आहे एक म्हणजे स्वतःचा प्रॉडक्ट ग्राहकांना विकणे किंवा दुसऱ्याचा प्रॉडक्ट विकण्यास मदत करणे म्हणजेच ॲडव्हर्टायझिंग.

तुमच्या आवडीनुसार मी जे तीन गट तयार केले आहेत त्यामधील तुम्ही कोणत्या गटात बसता ते आधी बघा.

एक म्हणजे content creator यामध्ये युट्यूब इंस्टाग्राम रोपोसो यांसारख्या ॲप्लिकेशन्स वर जी लोकं इतरांचे मनोरंजन करतात त्यांना content creator म्हणतात. यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉलोवर्स व व्युज वर जाहिरात कंपन्या पैसे देतात.

दुसरा गट म्हणजे डिजिटल मार्केटर
यामध्ये एखाद्या वेबसाईट द्वारे मार्केटिंग करून एखाद्या कंपनीचा प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोचवला जातो. व जेवढे प्रोडक्ट्स विकले जातील त्यामधील थोडेफार कमिशन मार्केटरसना जाते.

तिसऱ्या गटामध्ये येतात फ्रीलान्सर म्हणजे एखाद्याचे काम आपण घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेस वर करणे. रायटर्स, एडिटर्स ,आर्टिस्ट यांसारखे लोक फ्रीलान्सिंग द्वारे पैसे कमवू शकतात.

आता हे तीन गट मी विस्तारित पद्धतीने समजावून सांगतो

१. content creator

How to make money by roposo

रोपोसो

रोपोसो हे नाव तुम्ही क्वचितच कुठेतरी ऐकले असेल. पण कॉन्टेन्ट क्रिकेटरसाठी रोपोसो हे सगळ्यात बेस्ट ॲप्लिकेशन आहे.

रोपोसो वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला फक्त ते ॲप खालील लिंकवरून डाऊनलोड करून त्यावर लॉगिन करायचे आहे.

रोपोसो कॅमेरा वरून तुम्ही पहिला व्हिडिओ बनवतात तुम्हाला रोपोसो कडून 15 रुपये मिळतील. व दुसऱ्या व्हिडीओ ला दहा रुपये मिळतील.


हो तुम्ही जर असेच नियमितपणे नवनवीन व्हिडिओ कॅमेराचा वापर करून टाकत असाल तर तुमच्या व्हिडिओ ला आलेल्या प्रत्येक वियूज वरती तुम्हाला पैसे मिळतील दर दहा हजार व्युज मागे तुम्हाला दहा रुपये मिळतील. हे पैसे जरी तुम्हाला आता कमी वाटत असतील तरी काळजी करू नका कारण रोपोसो अल्गोरिदम अनुसार तुमचा व्हिडिओ दरवेळी नवीन नवीन युजर्स पर्यंत रोपोसो पोहोचवते त्यामुळे तुमच्या प्रत्येक व्हिडिओ वर 1 लाख च्या वरती व्युज सुद्धा येतात.
व हे पैसे रोपोसो डायरेक्ट तुमच्या पेटीएम द्वारे बँक अकाऊंट मध्ये पाठवते.

how to make money by YouTube in marathi

युट्युब

युट्युब वर ऑनलाईन पैसे कसे कमवायचे हे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकली असतील. युट्युब वर व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःचे युनिक व्हिडिओ बनवावे लागतील व एका विशिष्ट नीच वर काम करावे लागेल. यूट्यूब अल्गोरिदम समजणे खूप कठीण असते तुम्ही जेव्हा 33 व्हिडिओज अपलोड कराल तेव्हा यूट्यूबला तुम्ही कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवत आहात हे माहित होते त्यामुळे लगेच हार न मानता यूट्यूब व्हिडिओज बनवत राहा एकदा तुमचे एक हजार सबस्क्रिबर्स व 4000 वॉचींग अवर्स पूर्ण झाले की यु ट्यूब तुमचे मोनेटायझेशन इनेबल करते म्हणजे तुम्ही तुमच्या व्हिडिओज वरती ॲडव्हर्टायझिंग करून पैसे कमवू शकता या प्रोसेस ला बराच वेळ लागतो पण तुम्ही हार न मानता प्रयत्न करत राहाल तर तुम्हाला नक्कीच यश येईल
महिना 15000 च्या नोकरीसाठी मुले चार वर्षे डिग्रीचे शिक्षण घेतात मग महिना एक लाख कमवण्यासाठी तुम्हाला वर्षभर मेहनत घेण्यास का नको वाटते?

how to make money by instagram in marathi

इंस्टाग्राम

इंस्टाग्राम वर तुम्ही डिलिट मार्केटिंग किंवा स्पॉन्सरशिप द्वारे पैसे कमवू शकतात त्यासाठी तुम्हाला स्वतःचा एक ब्रँड बनवावा लागेल व तुमच्यात तुमच्या फॉलोवर्स ना इनफ्लुएन्स करण्याची क्षमता असायला हवी. विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्ट चे एक कोटी रुपये घेतो हे तुम्ही कदाचित ऐकले असेल ते ह्यासाठीच.
पण आपण काही विराट कोहली नाही त्यामुळे एखाद्या नवीन आणि चांगल्या कंपनीची स्पॉन्सरशिप घेऊन तुम्ही त्याचे प्रोडक्ट बायो मधील लिंक देऊन खपू शकता किंवा स्वतःचे प्रॉडक्ट देखील इंस्टाग्राम वर करू शकता.

Read more