नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे, तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता.
खाली दिलेले निबंध हे तुम्ही माझा आवडता सण दिवाळी, माझा आवडता सण दीपावली, दिवाळी मराठी निबंध या विषयांकरिता देखील वापरू शकता.
“माझा आवडता सण दिवाळी” हा निबंध आम्ही इयत्ता १ ली ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ३००, ४००, व ५०० शब्दांमध्ये पुरवले आहे.
Table of Contents
माझा आवडता सण दिवाळी
निबंध क्र १
दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आल्याच्या आठवण म्हणून साजरा केला जातो.रामाला हिंदू लोकांमध्ये खूप आदरणीय स्थान आहे.
दिवाळीला दीपावली सुद्धा म्हटले जाते, दहा सण अश्विन महिन्यात येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळीसाठी तयारी करू लागतात.
हा सण ५ दिवसांचा असतो, पहिल्या दिवशी धनत्रयोदशी, दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशी, तिसऱ्या दिवशी लाक्ष्मीपूजन, चौथ्या दिवशी पाडवा तर पाचव्या दिवशी भाऊबीज असते, या पाच दिवसांन्ना मिळून दिवाळी हा सण असतो.
घरातले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतो. लोक दरवर्षी सुंदर मातीचे दिवे खरेदी करतात आणि दिवाळीच्या उत्सवाचा एक भाग म्हणून त्यांचे संपूर्ण घर रोशन करतात. असे म्हटले जाते की भगवान राम, लक्ष्मण आणि सीतेच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या शहर व्यासांनी भरले होते. आजही लोक हा विधी पाळत आहेत. देवतांना प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग आहे.
आकाशकंदील हा दिवाळीमधील एक महत्वाचा भाग आहे, बरेच लोक विकत आकाशकंदील आणून ते घरी लावतात तर काही घरीच आकाशकंदील बनवतात व घरी लावतात ज्या बरोबर विजेच्या दिव्यांची माळा घराभोवती, बाजारपेठे, कार्यालये, मंदिरे व इतर सर्व ठिकाणे सजवली जाते त्याबरोबरच आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण हे देखील मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. हवेमध्ये उडणारे आकाशकंदील देखील बजारामध्ये उपलब्ध असतात ते देखील बरेच लोक उडवतात जे आकाशात उंच जाते व ते एका ताऱ्याप्रमाणे चमकते.
दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा, बेसन/ रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे छान पदार्थ बनवले जातात. घरातील सर्व नवीन कपडे खरेदी करून ते घालतात.
लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते. पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.
दिवाळीमध्ये लावलेला प्रत्येक दिवा आपल्या प्रत्येक घरात प्रकाश आणून एक संदेश देतो. दिवाळीला शाळेला सुट्टी असते आणि खूप मजा करायला मिळते म्हणूनच दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.
हे पण वाचा :
माझा आवडता सण दिवाळी
निबंध क्र २
दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आल्याच्या आठवण म्हणून साजरा केला जातो.रामाला हिंदू लोकांमध्ये खूप आदरणीय स्थान आहे.
दिवाळीला दीपावली सुद्धा म्हटले जाते. दीपावलीमधील “दीप” म्हणजे दिवा जो कि प्रकाशीत असेल आणि “वली” म्हणजे रांग ज्याचा जोडून अर्थ “दिव्यांची रांग” किंवा “दिपोत्सव” असा आहे. हा सण अश्विन महिन्यात येतो जे कि इंग्रजी महिन्याच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळीसाठी तयारी करू लागतात.
हा सण ५ दिवसांचा असतो, पहिल्या दिवशी धनत्रयोदशी, दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशी, तिसऱ्या दिवशी लाक्ष्मीपूजन, चौथ्या दिवशी पाडवा तर पाचव्या दिवशी भाऊबीज असते, या पाच दिवसांन्ना मिळून दिवाळी हा सण असतो. घरातले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतात. लोक दरवर्षी सुंदर मातीचे दिवे खरेदी करतात आणि दिवाळीच्या उत्सवाचा एक भाग म्हणून त्यांचे संपूर्ण घर रोशन करतात. असे म्हटले जाते की भगवान राम, लक्ष्मण आणि सीतेच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या शहर व्यासांनी भरले होते. आजही लोक हा विधी पाळत आहेत. देवतांना प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग आहे.
आकाशकंदील हा दिवाळीमधील एक महत्वाचा भाग आहे, बरेच लोक विकत आकाशकंदील आणून ते घरी लावतात तर काही घरीच आकाशकंदील बनवतात व घरी लावतात ज्या बरोबर विजेच्या दिव्यांची माळा घराभोवती, बाजारपेठे, कार्यालये, मंदिरे व इतर सर्व ठिकाणे सजवली जाते त्याबरोबरच आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण हे देखील मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. हवेमध्ये उडणारे आकाशकंदील देखील बजारामध्ये उपलब्ध असतात ते देखील बरेच लोक उडवतात जे आकाशात उंच जाते व ते एका ताऱ्याप्रमाणे चमकते.
अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते कि रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते.
दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा, बेसन/ रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे छान पदार्थ बनवले जातात. घरातील सर्व नवीन कपडे खरेदी करून ते घालतात. अशा प्रकारे दिवाळीअगोदर सर्व खाद्य पदार्थ आणि वस्तू तयार व त्यांची खरेदी केली जाते. बरेच लोक एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात व तयार केलेले फराळ व मिठाईचे पदार्थ देखील एकमेकांना देतात.
लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते. पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते.
दिवाळीमध्ये लावलेला प्रत्येक दिवा आपल्या प्रत्येक घरात प्रकाश आणून एक संदेश देतो. दिवाळीला शाळेला सुट्टी असते आणि खूप मजा करायला मिळते म्हणूनच दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.
हे पण वाचा :
माझा आवडता सण दिवाळी
निबंध क्र ३
दिवाळी हा भारतातील एक प्रमुख हिंदू सण आहे. हा उत्सव देशभरात हिंदूंनी असमान उत्साहाने व आनंदाने साजरा केला जातो. 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान राम अयोध्येत परत आल्याच्या आठवण म्हणून साजरा केला जातो.रामाला हिंदू लोकांमध्ये खूप आदरणीय स्थान आहे.
दिवाळीला दीपावली सुद्धा म्हटले जाते. दीपावलीमधील “दीप” म्हणजे दिवा जो कि प्रकाशीत असेल आणि “वली” म्हणजे रांग ज्याचा जोडून अर्थ “दिव्यांची रांग” किंवा “दिपोत्सव” असा आहे. हा सण अश्विन महिन्यात येतो जे कि इंग्रजी महिन्याच्या ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये येतो. दिवाळी च्या ह्या महिन्या मदे सर्व शाळेला सुट्टी असते त्यामुळे सर्व मुलांना सुट्टी असते. या सुट्टी मदे सगळे दिवाळीसाठी तयारी करू लागतात.
हा सण ५ दिवसांचा असतो, पहिल्या दिवशी धनत्रयोदशी, दुसऱ्या दिवशी नरकचतुर्दशी, तिसऱ्या दिवशी लाक्ष्मीपूजन, चौथ्या दिवशी पाडवा तर पाचव्या दिवशी भाऊबीज असते, या पाच दिवसांन्ना मिळून दिवाळी हा सण असतो. धनत्रयोदशीला धनाची पूजा केली जाते: तर लक्ष्मीपूजनाला व्यापारी लोक आपल्या चोपड्या ची पूजा करतात. धन मिळाले तर माणसाने गर्व करू नये, ही शिकवण मिळते.
नरकचतुर्थीला नरकासुराचा म्हणजे वाईट वृत्तीचा सहार करायचा असतो; तर बलिप्रतिपदेला दानशूर बळीचा गौरव गुणाची गौरव करायची असते. भाऊबीज ही बहिण भावाच्या निर्मळ प्रेमाचे प्रतीक आहे. घरातले सर्व जन मिळून घराची साफ-सफाई करतात. लोक दरवर्षी सुंदर मातीचे दिवे खरेदी करतात आणि दिवाळीच्या उत्सवाचा एक भाग म्हणून त्यांचे संपूर्ण घर रोशन करतात. असे म्हटले जाते की भगवान राम, लक्ष्मण आणि सीतेच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या शहर व्यासांनी भरले होते. आजही लोक हा विधी पाळत आहेत. देवतांना प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग आहे.
आकाशकंदील हा दिवाळीमधील एक महत्वाचा भाग आहे, बरेच लोक विकत आकाशकंदील आणून ते घरी लावतात तर काही घरीच आकाशकंदील बनवतात व घरी लावतात ज्या बरोबर विजेच्या दिव्यांची माळा घराभोवती, बाजारपेठे, कार्यालये, मंदिरे व इतर सर्व ठिकाणे सजवली जाते त्याबरोबरच आम्रपर्नाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण हे देखील मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. हवेमध्ये उडणारे आकाशकंदील देखील बजारामध्ये उपलब्ध असतात ते देखील बरेच लोक उडवतात जे आकाशात उंच जाते व ते एका ताऱ्याप्रमाणे चमकते.
अंगणात मुख्य प्रवेश द्वारा समोर वेगवेळ्या रंगांच्या रांगोळ्या काढल्या जातात अशाप्रकारे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करतात. असे म्हटले जाते कि रांगोळीला हिंदू धर्मात शुभकारक मानले जाते.
दिवाळी अगोदर छान छान तिखट-गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा, बेसन/ रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चिक्की असे छान पदार्थ बनवले जातात. घरातील सर्व नवीन कपडे खरेदी करून ते घालतात. अशा प्रकारे दिवाळीअगोदर सर्व खाद्य पदार्थ आणि वस्तू तयार व त्यांची खरेदी केली जाते. बरेच लोक एकमेकांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा देतात व तयार केलेले फराळ व मिठाईचे पदार्थ देखील एकमेकांना देतात.
लहान मुलांना दिवाळी म्हणजे एक आनंदाचे पर्व असते. पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे परिधान करून फटाके वाजवणे आणि नाश्त्याला गोड-तिखट असा फराळ करणे हे सर्वांनाच आवडते. दिवाळी बद्दल मला आवडलेली एक छोटीशी कविता:“दीप घेउनी आली दीपावली लाडू, चिवडा, चकल्या आणि शंकरपाळीचिमुकल्यांना सुट्ट्या घेउनी आली दीपावलीनवीन कपडे आणि नवीन नाती घेऊन आली दीपावलीपणत्यांच्या प्रकाशाने सजली आळीअशी ही छान दीपावली”
दिवाळीमध्ये लावलेला प्रत्येक दिवा आपल्या प्रत्येक घरात प्रकाश आणून एक संदेश देतो. दिवाळीला शाळेला सुट्टी असते आणि खूप मजा करायला मिळते म्हणूनच दिवाळी हा सण मला खूप खूप आवडतो.
हे पण वाचा :
जर सूर्य उगवला नाही तर मराठी निबंध
तुम्ही हा निबंध खालील विषयांवर वापरू शकता :
- माझा आवडता सण दिवाळी
- maza avadta san diwali
- diwali essay in marathi
- दिवाळी मराठी निबंध
तुम्हाला ‘माझा आवडता सण दिवाळी’ हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!
मस्तच