Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

[UPDATED] शाळेचा वार्षिक खेलमहोत्सव मराठी निबंध

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे व विद्यार्थ्यांची मदत व्हावी या हेतूने हा ब्लॉग सुरु केला आहे. तरी आपण याचा विनाशुल्क आनंद घेऊ शकता

निबंधलेखतातील महत्वाचे मुद्दे

१) हस्ताक्षर सुंदर असावे

२)निबंधाचे तिन विभाग असावे सुरुवात , मध्य , शेवट

३) निबंधाच्या सुरुवातीला म्हणी, घोषवाक्य, कविता इत्यादींचा वापर करावा.

४) जास्त शब्दांपेक्षा जास्त माहितीवर भर दयावा.


शाळेचा वार्षिक खेलमहोत्सव

शाळेचा वार्षिक खेलमहोत्सव मराठी निबंध

आमच्या शाळेत दरवर्षी विविध वार्षिक सामने असतात. खेळांच्या स्पर्धा आणि विविध उपक्रम आयोजित केले जातात. जवळजवळ ४ दिवस सर्व प्रकारचे सामने खेळले जातात. या चार दिवसात शाळेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मैदानावर असतात. आमच्या शाळेच्या मैदानाचे नाव "रवींद्र म्हात्रे क्रीडांगण" आहे. सकाळी सातला सुरु झालेले सामने संध्याकाळी सहाला संपतात.

शाळेतील सर्व विद्यार्थी चार गटामध्ये विभागले जातात. स्पर्धेमध्ये धावणे, थाळी फेक, भालाफेक, उंच उडी, लांब उडी तसेच कबड्डी, खोखो आणि लंगडी या खेळांचा समावेश असतो. लहान मुलांना लिंबू-चमचा अशा सारखे खेळ असतात. लहान मुलींना लंगडी, सुईदोरा, लिंबू चमचा अशा स्पर्धा असतात.

खेळताना कितीतरी मुले पडतात, आपटतात त्यातून त्यांना खरचटते, ओरखडे पडतात पण सर्वजण त्यांना मदत करतात. कुणी भांडणं करत नाहीत. पंचांनी ज्या खेळाडूला बाद म्हणून शिटी वाजवली किंवा बाद संघाला पराजित म्हणून घोषित केले तरी कुणी रडत किंवा चिडत नाही. सर्वजण खेळांचा आनंद घेत असतात. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. असे मानून पुढच्यावर्षी एकमेकांना जिंकण्याची हमी देतात.

खेलमहोत्सवाचे चार दिवस कुणी ही अभ्यास करत नाही. सर्वजण खेळाचा सराव करत असतात चार दिवसांनंतर पुढच्या वर्षीच्या सामन्यांची वाट पाहतात. सर्वजण खूप हर्षाने खेळाचा अनुभव व आनंद घेतात.


तुम्हाला हा निबंध कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद..!

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा