96 kuli Maratha surname list | कुणबी मराठा आडनावे | ९६ कुळी मराठा आडनावे

मराठा समाजाला एक समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे, जो त्याच्या सामाजिक रचना आणि परंपरांशी खोलवर गुंफलेला आहे. मराठा अस्मितेची व्याख्या करणाऱ्या पैलूंपैकी आडनावे महत्त्वाची भूमिका बजावतात. ही आडनावे जुन्या काळातील लोकांचे व्यवसाय, सामाजिक स्थान, सन्मान, या गोष्टींमुळे दिली गेली होती.

नुकत्याच झालेल्या मराठा आरक्षण आंदोलनामुळे ’96 kuli Maratha surname list’ तसेच ‘कुणबी मराठा आडनावे’ या विषयाला वाचा फुटली.

आपल्या मराठी बांधवांच्या माहिती साठी आम्ही ही ‘९६ कुळी मराठा आडनावे’ घेऊन आलो आहोत तुम्ही तुमचे आडनाव यामध्ये शोधू शकता व जर काही चुका सापडतील तर आम्हाला कमेन्ट मध्ये कळवू शकता.

९६ कुळी मराठा आडनावे | ९६ कुळी मराठा आडनावे

आडनावे उपणवे
१. यादव , जाधवयादव , जाधव , घरात , कामटे , जालींथरे , तुपे ,तनपुरे ,घाग ,खडतरे ,
पठारे , साटम , जोगळे ,
अमीरते , घोणे , जयनाक .
२. मोरेधायबर , मराठे ,
दरेकर , देवकर , आडावले ,मोरे , मधुरे , देवकते , हरपळे
३. भोसले कंक , लोखंडे , उबाळे, भोसले , घोरपडे , मालुसरे
४. सिसोदे
५. चव्हाणहांडे , पानसरे , रणदिवे ,
काळभोर , इसपुते , केदार, चव्हाण , तावडे , गव्हाणे.
६. शेलारशेलार , शेळके , काळेकर , शेतांगे , कुर्हाळे , म्हात्रे
७. कदमकदम , धुमाळ, फडतरे , वराडे , भिसे , बोराटे ,
भालेकर , देव्हारे , पलांडे , हिरे
८. राठोडराठोड, खंडागळे , भोरे , मागमाले , सपकाळ ,
शिरसाट , रायजाडे
९. चालुक्याचालुक्या , इंगळे , पिसाळ , चाळके ,
रणवरे , डुबल , महाले
१०. साळुंके बाबर , पडवळ , मगर ,
रणधीर , रणपिसे , सोनावणे , गुंजाळ , लहाने ,
व्यवहारे , नवले लोंढे , साळुंके , साळुंखे , पंधारे , पाटणकर ,
पाटोळे , शेवाळे
११. शिंदेनागणे , नागवडे , कराळे , जावळे ,
सावळे , जगताप , कांदे , कवडे, शिंदे , दळवी , उपासे , नागवे
१२. सावंतकाठोर , अधिकारी , काराणे , घटार, सावंत , वंजारे , कासके , शिवल
१३. सालवसाळवी
१४. लाड
१५. निकम
१६. अहिर
१७. गंगनाईकगंगनाईक , महाकुळे , पुढारे , धुमक ,
कावारे , दिघे , हरणे
१८. पवारपवार , बागवे , विचारे , इचारे , रेणुसे , जगधाने , रसाळ , लांडगे ,
बेणे , रोकडे , चांदणे , खैरनार , मालवडे , वाघाजे
१९. गायकवाड
२०. मोहिते
२१. काळचुरी
काळचुरी , कचरे , गोबरे , वासकर
२२. महाडिक
२३. माने
२४. चुळखे
२५. आंग्रे
२६. चांदळे
२७. काकडे
२८. राणे
२९. घाटगे
३०. जगताप
३१. ढमढेरे
३२. जगदाळे
३३. धावळे
३४. दाभाडे
३५. धुमाळ
३६. थोरात
३७. दळवी
३८. नलावडे
३९. पानसरे
४०. पिसाळ
४१. मालाप
४२. फाळके
४३. आंगणे
४४. विचारे
४५. मालसुरे
४६. तावडे
४७. खैरे
४८. बागवे
४९. राऊत
५०. रेणुसे
५१. वाघ
५२. पांढरे
५३. भोगळे
५४. बागराव
५५. भागवत
५६. मुळीक
५७. सुर्वे
५८. क्षीरसागर
५९. शितोळे
६०. ठाकूर
६१. शंकपाल
६२. शिर्के
६३. तुवर
६४. माधुरे
६५. महामबार
६६. बांडे
६७. तेजे
६८. देवकाते
६९. सांभारे
७०. फाडके
७१. हरपळे
७२. दरबारे
७३. कोकाटे
७४. ढेकळे
७५. थोटे
७६. परते
७७. पलांडे
७८. पाठक
७९. जगदाने
८०. धायबर
८१. पिंगळे
८२. फडतरे
८३. भोवरे
८४. रसाळ
८५. खडतरे
८६. धागे
८७. ढोने
८८. मिसाळ
८९. पठारे
९०. बाबर
९१. भोईटे
९२. गव्हाणे
९३. गवासे
९४. ढमाले
९५. पळाव
९६. खंडागळे

तर ही आहेत ‘९६ कुळी मराठा आडनावे’, तुम्हाला ही माहिती काशी वाटली ते नक्की कळवा व जर काही चुका सापडल्या असतील तर कमेन्ट मध्ये नक्की कळवा.

Leave a Comment