Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

डार्कचा मराठीमध्ये अर्थ । Dark Meaning In Marathi

टिप्पणी पोस्ट करा
डार्क (dark) म्हणजे मराठीमध्ये गडद किंवा अंधार.

गडद/ अंधारचा समानार्थी शब्द

अंधाराचा, गूढमाहिती नसलेला, अजाण, दु:खी, काळा.

गडद/ अंधारचा विरुद्धार्थी शब्द
तेजस्वी, उज्ज्वल, हुशार, पाणीदार, आनंदी, चकचकीत, प्रसिद्ध.

 गडद/ अंधारचा वाक्यात उपयोग Use in sentence of 'dark'
तो रस्ता खूप अंधाराचा होता.
The road was very dark.
ते चित्र गडद होते. That picture was dark.
खोलीमध्ये खूप अंधार होता.
It was very dark in the room.गडद/ अंधार चे नाम -

काळी बाजू, अंधार, काळोख, अंधकार, गडद होत आहे, अंधारी खोली, गडद खोल्या.


तुम्हाला कोणत्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता.
Prajakta Jadhav
नमस्कार, माझे नाव प्राजक्ता, मी २३ वर्षांची असून शब्दक्षर या साईट वर मी सध्या माझा वेळ देऊन लोकांना आवडतील अशा पोस्ट नेहमी लिहीत असते.

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा