शब्दाक्षर : थोडंसं आमच्याबद्दल
नमस्कार मित्रांनो,
मी शब्दाक्षर या मराठी ब्लॉग चा संस्थापक, मालक, लेखक आणि सर्वेसर्वा रोहन तानाजी सस्ते.
कॉलेज मध्ये शिकत असताना मला ब्लॉगिंग बद्दल समजले. यामध्ये मी मला तसेच लोकांना आवडणाऱ्या गोष्टींबद्धल लिहू शकतो व जगभरातील अनेक मराठी बांधवनपर्यंत पोहचू शकतो, हे समजताच मी शब्दाक्षर नावाचा मराठी ब्लॉग सुरु केला.
मित्रांनो ब्लॉगिंग करत असताना मला समजले कि आपले मराठी बांधव अमेरिका, कॅनडा, रशिया, अशा जगभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. बरीच लोकं इंटरनेट वर त्यांच्या समस्या मराठीमध्ये सर्च करतात पण त्यांना पुरेशे रिजल्ट्स मिळत नाहीत. म्हणून मी हा मराठी ब्लॉग सुरु केला आहे.
या ब्लॉग मध्ये तुम्हाला निबंध, बोधकथा यांपासून राजकीय माहितीपर्यंत अनेक विषयांवरील ब्लॉगपोस्ट्स पाहायला मिळतील.
जर तुम्हाला आमचे लेख आवडत असतील तर तुम्ही मला नक्की कळवा व एका मराठी माणसाला पुढे जाण्यास नक्की मदत करा.
तुम्ही मला [email protected] या इ-मेल वर कॉन्टॅक्ट करू शकता.
धन्यवाद,
आपला विश्वासू