54 हजार रुपये टाय-डाई लेहेंगामध्ये माधुरी दीक्षितचा दिव्य लुक. पहा फोटोज

भारतीय चित्रपटसृष्टीत माधुरी दीक्षित ही तिच्या नृत्य पराक्रमासाठी व उत्कृष्ट भूमिकांसाठी जानली जाते.

लेहेंगा, साडी असो किंवा कोणतेही पारंपारीक व क्लासिक ड्रेस असो भारतीय महिला त्या मधेच शोभुन दिसतात नाही का!

असे पोशाख माधुरी दीक्षित नेहमी परिधान केलेल्या दिसून येतात जे की आपल्या परंपरान्ना संतुलन संभालुन चाहत्यांचे लक्ष वेधायला यशस्वी असतात.

त्यांचा आत्ताच लुक देखील याचा भक्कम पुरावा आहे.

पहा हे ३ फोटो:
पहिला फोटो
दुसरा फोटो
तीसरा फोटो

Leave a comment