व्यवसाय कर्ज योजना मराठी | Business Loan Scheme in Marathi
Business Loan Scheme in Marathi: नमस्कार मित्रांनो, ज्ञान माहिती आणि मनोरंजनाच्या या ज्ञानाच्या अखंड प्रवासात तुमचे सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो आजकाल शिक्षण पूर्ण झालं की, वेद लागतात ते नोकरीचे किंवा उत्पन्नाचे साधन निर्माण करायचे. यासाठी अनेक तरुण स्पर्धा परीक्षा देतात तर अनेक तरुण डिग्रीच्या धरतीवर इंटरव्यू देऊन नोकरीच्या शोधात असतात. पण सध्या व्यावसाय करणे…