{ESSAY} स्वामी विवेकानंद मराठी निबंध | Swami Vivekananda essay in Marathi
स्वामी विवेकानंद मराठी निबंध गगनाला भिडलेले ‘महाभारत’ म्हणजेच स्वामी विवेकानंद बारा जानेवारी. स्वामी विवेकानंदांचा जन्मदिवस. स्वामींचे अवघे जीवन हा पराक्रमाचा, पौरुषाचा, ‘धर्म, होता. राष्ट्र आणि संस्कृती’ यांच्या जयघोषाचा एक महोत्सवकसे घडले, वाढले विवेकानंद ?केले तरी काय त्यांनी आपल्या योग्यतेच्या सिद्धतेसाठी, संवर्धनासाठी? तसे पाहू जाता ते कलकत्ता विद्यापीठाचे केवळ पदवीधर होते. येथेच त्यांचे शिक्षण थांबले होते….