मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध
| |

{2 Essay} मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध | If I were a doctor essay in Marathi

मी डॉक्टर झालो तर मराठी निबंध – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आपल्या शालेय जिवनातील अविभाज्य घटक म्हणजे निबंधलेखन अनेकदा शिक्षक आपल्याला नवनविन विषयांवर निबंध लिहायला सांगतात. अशा नवनविन विषयांवर कल्पनांचे अन्वेषण व्हावे म्हणून आम्ही नवनवीन निबंध दरवेळी घेऊन येत असतो. डॉक्टर व्हायचे स्वप्न लहानपणी प्रत्येक मुलाने बघितले असेल. कारण डॉक्टर आणि शिक्षक हे दोनच अशे…