Music

4/Music/grid-big

Nature

3/Nature/grid-small

Fashion

3/Fashion/grid-small

Sponsor

AD BANNER

Extra Ads

AD BANNER

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *

Slider

5/random/slider

लेबल

Labels

Technology

3/Technology/post-list

Popular Posts

Jio phone मध्ये WhatsApp कसे चालवायचे?

टिप्पणी पोस्ट करा

आज कालच्या काळात smartphone खूप प्रमाणात वापरले जातात.
पण Jio phone मध्ये खूप काही आहे जसे की Google, Chrome अशे खूप ॲप्स आहेत हे ॲप स्मार्टफोन्स मध्ये पण आहेत.

परंतु smartphone मध्ये खूप सारे ॲप्स आहेत जे Jio phone मध्ये चालत नाही परंतु Smart phone आणि Jio Phone या दोन्ही मध्ये चालणारे WhatsApp app आहे.


WhatsApp आपण Jio Phone मधे पण इंस्टॉल करू शकतो.

.
ज्यांच्या Jio Phone मध्ये WhatsApp नाही तेही आमची ही पोस्ट वाचून इंस्टॉल करायला आणि चालवायला समजेल हे नक्कीच.


Jio Phone मध्ये WhatsApp कसे इंस्टॉल करायचे.

आपल्या Jio Phone मध्ये Jio store नावाचे ॲप असते.

त्या ॲप मध्ये जावा आणि सगळ्यातवर search म्हणून option असेल त्यावर टॅप करून WhatsApp search करा आणि WhatsApp आले की install करा.


निष्कर्ष -  आम्ही प्रार्थना करतो तुम्हाला Jio Phone मध्ये WhatsApp downloade कसे करायचे आमच्या पोस्ट मधून कळले असेल.

तुमच्या ओळखीच्या ज्या माणसांकडे Jio Phone आहे त्यांनाही सांगा आमची पोस्ट शेअर करा आपल्या मित्रांसोबत त्यांनाही शेअर करायला सांगा.


आमच्या शब्दाक्षर website च्या notification la subscribe करू शकता ज्याने करून तुम्हाला अजून माहिती मिळत राहील आम्ही नवीन पोस्ट टाकली की तुम्हाला notification पडेल. 


चला तर मित्रांनो आजच्या साठी एवढेच परत आम्ही नवीन पोस्ट घेऊन येऊ.

धन्यवाद!

Prajakta Jadhav
नमस्कार, माझे नाव प्राजक्ता, मी २३ वर्षांची असून शब्दक्षर या साईट वर मी सध्या माझा वेळ देऊन लोकांना आवडतील अशा पोस्ट नेहमी लिहीत असते.

Related Posts

टिप्पणी पोस्ट करा