ओडिशातील द्रौपदी मुर्मू आदिवासी समाजातील मयूरभंज जिल्ह्यातील आहेत.
ओडिशा विधानसभेने त्यांना ‘सर्वोत्कृष्ट आमदार‘ म्हणून ‘नीलकंठ’ पुरस्कार दिला आहे.
जर द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकली तर त्या देशाच्या पहिल्या आदिवासी तर दुसऱ्या महिला राष्ट्रपती बानू शकतात.
या अगोदर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.