मृत्युंजय एवढी अमाप लोकप्रियता कुठल्याच कादंबरीकाराच्या पहिल्या कादंबरीला लाभली नाही

शिवाजी सावंतांची मृत्युंजय हि कादंबरी एक उत्कृष्ट साहित्य रचनेचा नमुना आहे.

अनिवार्य नियतीच गरगर फिरणं महान संयमाने सहन करत कसं जगायचं असत ते कर्णाने सांगितलं आहे.

त्याच्या संघर्षाची मनात खोलवर घर करणारी कथा या पुस्तकात मांडली आहे.

मौनाच्या जोरावर मृत्यूच्या महाद्वारात सुद्धा जीवनाचा धुंद विजय कर्णाने अनुभवाला. म्हणूनच त्याच्या या भावकथेचे नावही ‘मृत्युंजय’ हेच

अशा ह्या महाधुरंदर व दानशूर कर्णाची कथा महाभारताच्या प्रत्येक पात्राच्या मुखातून ह्या पुस्तकात सांगितली आहे.

हे पुस्तक तुम्ही खाली दिलेल्या लिंक वरून डाउनलोड करू शकता व मोफत वाचू शकता 

प्रत्येक मराठी माणसाने एकदातरी आयुष्यात वाचावे असे हे पुस्तक आहे.