CIBIL Score म्हणजे काय ?

CIBIL Score म्हणजे काय ?

हा एक तीन अंकी स्कोर असतो ज्यावरून तुमची कर्ज परतफेड क्षमता मोजली जाते.

तुमच्या Credit History वरून हा स्कोर ठरवला जातो.

CIBIL Score किती असावा?

CIBIL Score हा ३०० ते ९०० च्या दरम्यान मोजला जातो.

७५० ते ९००  हा स्कोर सर्वात उत्तम श्रेणीत येतो.

याचा अर्थ आहे कि तुम्ही घेतलेले कर्ज वेळेत फेडत आहात.

CIBIL Score कसा चेक करावा?

CIBIL Score कसा चेक करावा?

CIBIL Score तपासण्यासाठी तुम्हाला CIBIL च्या ऑफिशिअल वेबसाइट वर जावे लागेल.

त्यासाठी खालील प्रोसेस फॉलो करा :

कसा वाढवाल CIBIL Score?

खालील पोस्ट मध्ये CIBIL Score वाढवण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत त्या नक्की वाचा :

बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी CIBIL Score चांगला असणे खूप गरजेचे आहे.