'अग्निपथ' योजना काय आहे?

सध्या खूपच चर्चेत असलेली 'अग्निपथ' योजना नक्की काय आहे हे आपण आज बघणार आहोत.

'अग्निपथ' योजना हि भारतीय लष्करात लागू झालेली नवीन योजना आहे

या योजनेविषयी जनतेमध्ये अनेक मतभेद आहेत

या योजने नुसार वयवर्षे १७ ते २१ असणाऱ्या मुलांनाच लष्करात भरती केले जाणार आहे.

'अग्नीवर' कोणाला म्हणतात?

'अग्नीवर' कोणाला म्हणतात?

'अग्निपथ' योजने मार्फत जॉईन झालेल्या जवानाला 'अग्नीवर' हे नाव देण्यात आले आहे

अग्निपथ ची उद्दिष्टे/फायदे :

लष्कराची सरासरी आयु कमी करणे  तरुणांना लष्करी प्रशिक्षण देणे लष्कराचा खर्च कमी करणे तरुणांना ३० हजार महिना पगार  सुरु होईल  ४ वर्षांनंतर व्यवसायासाठी १० लाख रुपये

अग्निपथचे तोटे काय आहेत?

अग्निपथचे तोटे काय आहेत?

व का होतेय जाळपोळ?

योजनेनुसार मुलांची भरती केवळ ४ वर्षांसाठी केली जाणार लॉकडाउन मुळे भरती न होऊ शकलेल्यांना  योजनेचा फायदा नाही

'अग्निपथ' योजना कोणासाठी?

'अग्निपथ' योजना कोणासाठी?

हि योजना तिन्ही दलातील सैनिकांसाठी असणार आहे. हि योजना कमिशनर च्या खालील पोस्ट साठी अर्ज करणाऱ्या जवानांसाठी असणार आहे.

'अग्निपथ' योजनेची अधिकृत PDF डाउनलोड करण्यासाठी 

तसेच  आंदोलनानंतर योजनेत काय बदल झाला याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा