मराठी मध्ये लॅटरचा अर्थ | Later Meaning In Marathi

लॅटर (Later) म्हणजे नंतर जे कि लेट (late) या शब्दाचे क्रियापद आहे.


समानार्थी शब्द काही वेळाने.

विरुद्धार्थी शब्द  अगोदर, आधी, वक्तशीर.

वाक्यात उपयोग  
मी तुला नंतर फोन करतो.
एक वर्षानंतर ती परत आली.
“मी तुला नंतर पैसे देईन” असे माझे वडील म्हणाले.

Use in sentence  
I’ll call you later.
Two year later she came back.
“I’ll pay you later,” my father said.

Leave a comment