डिफिकल्टचा मराठीमध्ये अर्थ । Difficult Meaning In Marathi

डिफिकल्ट (difficult) म्हणजे मराठीमध्ये अवघड.समानार्थी शब्द  कठीण, जटिल, तापदायक परिस्थिती.


विरुद्धार्थी शब्द  सुकर, सहजपणे, सुखाने, सोप्पं.


वाक्यात उपयोग  

कुस्ती खेळणे खूप अवघड आहे.
रोहित म्हणाला माझ्यासाठी पोहणे खूप अवघड आहे.
एमपीएससी हि खूप कठीण परीक्षा आहे.

Use in sentence  

Wrestling is very difficult.
Rohit said it is very difficult for me to swim.
MPSC is a very difficult exam.

तुम्हाला कोणत्या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा आहे, खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारू शकता.

Leave a comment