मराठी मध्ये बिफोरचा अर्थ | Before Meaning In Marathi

बिफोर (Before) म्हणजे अगोदर किंवा पूर्वी.


समानार्थी शब्द – पूर्वी, अगोदर, समोर, आधी, पुढ्यात.
विरुद्धार्थी शब्द – नंतर, पाठोपाठ, मागोमाग, च्याकारणाने.

वाक्यात उपयोग – 
अक्षयच्या अगोदर राहुल शाळेत पोहोचला.
पळायच्या शर्यतीमध्ये राज सौरभ अगोदर आला.
शब्द हे खूप मौल्यवान असतात त्यामुळे ते वापरण्या अगोदर दोनदा विचार करावा.

Use in sentence – 
Rahul reached school before Akshay
In the race to running, Raj came before Saurabh.
Words are very valuable so think twice before using them.

Leave a Comment